Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवासी वसतिगृहात ६ विद्यार्थिंनींसोबत घडलं भयंकर! रात्रीच्या अंधारात सापाने घेत बळी; उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 17:26

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विषारी सापाने दंश केल्याने सहा विद्यार्थिनी बाधित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना धानोरा तालुक्यातील जप्तलाई गावातील एका खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडली. कुंपारलिंगो कल्चरल एज्युकेशनल रिसर्च सोसायटीमार्फत ही निवासी शाळा चालवली जाते. पहाटेच्या सुमारास विद्यार्थिनी वसतिगृहातील खोलीत झोपल्या असताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सहा विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या. त्यावेळी एका विषारी सापाने त्यांना दंश केला. अचानक विद्यार्थिनींना त्रास होऊ लागल्याने वसतिगृहात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वसतिगृह प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

सर्व विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. उर्वरित तीन विद्यार्थिनींवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.

 

या घटनेमुळे जप्तलाई गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दुर्गम आणि वनक्षेत्रातील आश्रमशाळांच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सापांचा वावर असलेल्या भागात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवासव्यवस्था, आवश्यक प्रथमोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याची मागणी नागरिक आणि पालकांकडून होत आहे. घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीची पाहणी आणि आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

WagonR मधून आले, जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण, दारू पाजली अन्… पुण्यातील व्यवस्थापकाच्या अपहरणात धक्कादायक खुलासे

Monday, 10 August 2026, 18:14

पुणे जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश थोरात बिनविरोध; प्रलंबित प्रश्नांसाठी ‘आवाज बुलंद’ करण्याचा निर्धार!

Monday, 10 August 2026, 17:56

निवासी वसतिगृहात ६ विद्यार्थिंनींसोबत घडलं भयंकर! रात्रीच्या अंधारात सापाने घेत बळी; उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू

Monday, 10 August 2026, 17:26

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 10 August 2026, 16:54

लोणी काळभोर येथे हातात कोयता घेऊन दहशत माजविणारा तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात!

Monday, 10 August 2026, 16:44

जिल्हा कामगार उपायुक्ताला १ कोटी ७९ लाखांच्या साहित्य घोटाळ्यात अटक; कामगारांच्या हक्काचे साहित्य थेट खासगी लोकांना विकले..

Monday, 10 August 2026, 16:35
Next Post

पुणे जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश थोरात बिनविरोध; प्रलंबित प्रश्नांसाठी ‘आवाज बुलंद’ करण्याचा निर्धार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.