Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhule Crime: शिक्षकी पेशाला काळिमा..! पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार; मुख्याध्यापकाच्या कृत्याने परिसरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 16 November 2025, 13:42
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Dhule Crime: धुळे शहरातून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपीने अश्लील कृत्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीतेकडून जवळपास ६० लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिडीतेनेया प्रकरणी शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३ वर्ष, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

पेढ्यातून तिला गुंगीचं औषध

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सुकलाल बोरसे याने पीडितेला आर्थिक मदत केली. यातून दोघांमध्ये चांगली ओळख झाली. १७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओळखीचा गैरफायदा घेत, सुकलाल बोरसे हा पिडीतेच्या घरी गेला. तिथं पेढ्यातून तिला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता आरोपीनं या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण केलं.

हेही वाचा: पुण्यातून थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन! जुबेर हंगरगेकर कोणाशी बोलत होता? खळबळजनक माहिती आली समोर

त्यानंतर हे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल केलं. महिलेकडून त्याने वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले. तसेच पिडीतेवर वारंवार अत्याचार केला.

अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी मुख्याध्यापक बोरसे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बोरसेला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावात शेताच्या पाण्याच्या वादातून दोघांना मारहाण….

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55
Next Post

पुणे महापालिकेने 'हा' एक निर्णय घेतला अन्... तिजोरीत करोडो रुपये जमा; नागरिकांसाठी मोठी घोषणा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.