Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 November 2026, 8:38

पुणे : पुणे शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर वाढलेल्या अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने मोठी मोहीम सुरू केली आहे. महापालिका आयुक्तांनी कोणत्याही राजकीय किंवा अन्य दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याचा वेग वाढवला आहे. गेल्या 5 दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये सुमारे 2 लाख चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.

या मोहिमेत हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 47,000 चौरस फूट अतिक्रमण हटवण्यात आले. धनकवडी-कात्रज-आंबेगाव परिसरात 40,000 चौरस फूट, विश्रामबागवाडा येथे 18,000 चौरस फूट आणि शिवाजीनगर-घोले रोड भागात 12,000 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. होळकर-पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही 300 चौरस फुटांवरील अतिक्रमण हटवण्यात आले.

लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, वाघोली, हडपसर, वानवडी, बिबवेवाडी, औंध-बाणेर-बालेवाडी आणि फर्ग्युसन कॉलेज रोड या भागांमध्येही महापालिकेने कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून शहराच्या स्वरूपावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या.

विशेष म्हणजे, कारवाईनंतर काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांची पुनरावृत्ती करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. ही कारवाई वर्षअखेरीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका कोणत्या भागांत कारवाई करणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Monday, 23 November 2026, 8:29

बिस्लेरीच्या पाण्यात आढळले कर्करोगाचा धोका वाढवणारे रासायनिक घटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड

Monday, 23 November 2026, 8:21

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पाऊस पडणार की थंडी वाढणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Monday, 23 November 2026, 8:08

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35

खराडीत विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यपानासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई

Sunday, 22 November 2026, 23:10
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp