Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातून थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन! जुबेर हंगरगेकर कोणाशी बोलत होता? खळबळजनक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 16 November 2025, 13:02

पुणे: दहशतवादी (Pune News) संघटना ‘अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (AQIS)’ च्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार केल्याच्या आरोपावरून पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुबेर हंगरगेकरकडून मोठी माहिती समोर आली आहे. जुबेर च्या मोबाईल फोनमधील पाकिस्तानसह आखाती देशांमधील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय क्रमांक आढळले आहेत. यामुळे तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या असून, हे नंबर नेमके कुणाचे आहेत, याचा कसून तपास सुरू आहे.

 

आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याकडून तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या जुने आणि सध्या वापरात असलेले अशा दोन्ही फोनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रमांक सेव्ह असल्याचे उघड झाले आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय क्रमांक जुबेर हंगरगेकर याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, यातून त्याचे थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क होते का? याचा तपास सध्या सुरु आहे.

त्याला या आंतरराष्ट्रीय क्रमांकांबाबत विचारणा केली असता, हे नंबर कोणाचे आहेत किंवा त्यांचा कशाशी संबंध आहे, याबद्दल माहिती नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले .

दरम्यान, दिल्लीत नुकत्याच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जुबेर हंगरगेकरची अटक तपास यंत्रणांसाठी महत्त्वपूर्ण ठरली होती. जुबेर चा दिल्लीत झालेल्या स्फोटाशी काही संबंध आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36
Next Post
Jitendra Awhad TMC Election: Hardline supporters, staunch enemies! Sharad Pawar's ally slaps a fine against his own former colleague: In the field for his wife...

Jitendra Awhad TMC Election: कट्टर समर्थक पक्का वैरी! शरद पवारांच्या शिलेदाराने आपल्याच पूर्वीच्या साथीदाराविरुद्ध थोपटले दंड: पत्नीसाठी मैदानात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.