Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 November 2026, 7:30

पुणे : नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा सुरू होताच महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 22 नोव्हेंबर रोजी राज्यात हवामानाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळणार आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार असले, तरी विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

विदर्भाचे हवामान इतर भागांपेक्षा थोडे वेगळे आहे. नागपूर येथील हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागांत रविवारी थोडा पाऊस होऊ शकतो. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरातील हवामानाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मात्र, कोणताही मोठा इशारा किंवा अलर्ट दिलेला नाही; फक्त तुरळक पावसाची शक्यता आहे.

पुण्यात यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान नोंदवल्यानंतर सकाळची थंडी वाढली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये रविवारी हवामान कोरडे राहील. पहाटे आणि रात्री थंडी, तर दुपारी उबदार वाटेल. पुण्यात आकाश स्वच्छ राहील आणि लगेच खूप थंडी वाढण्याची शक्यता नाही.

मराठवाड्यात रविवारी हवामान कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली भागात पहाटे थंडी आणि दुपारी ऊन असे वातावरण असेल. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये रात्रीचा पारा खाली आला आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवेल.

कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. समुद्रकिनारा जवळ असल्याने तिथे अंतर्गत भागाइतकी थंडी नसते. सकाळ-रात्र थोडा गारवा असला, तरी दुपारी ऊन आणि उबदारपणा जाणवेल. मुंबईकरांना थंडीपेक्षा छान सकाळ आणि थोडी उष्ण दुपार अनुभवायला मिळेल.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक वाढला आहे. धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या धुळे आणि जळगावात राज्यातील सर्वांत कमी तापमान नोंदवले गेले असून निफाडमध्येही चांगली थंडी पडली आहे. रविवारी पहाटे गारठा राहील. शेतीची कामे, दूध संकलन आणि सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्यांना याचा जास्त फटका बसू शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp