Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 November 2026, 8:48

पुणे: राज्यातील बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद करावी आणि सरकारने यासंदर्भात तयार केलेले धोरण रद्द करावे, या मागणीसाठी रिक्षा संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. आज महाराष्ट्रभर रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांसमोर निदर्शने करणार असून मुंबई आणि नाशिकमध्येही या आंदोलनाचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी 11 वाजता परिवहन राज्यमंत्री आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ तसेच पिंपरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या काळात दोन्ही शहरांतील रिक्षा सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. रिक्षा पंचायत, आझाद रिक्षा संघटना आणि छावा वाहन चालक कामगार संघ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

रिक्षा संघटनांच्या म्हणण्यानुसार, रॅपिडोसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून खासगी दुचाकींवर प्रवासी वाहतूक केली जात आहे. यासाठी आवश्यक परवानगी आणि नियमांचे पालन होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

रिक्षाचालकांना विमा, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, निश्चित भाडेदर आणि गणवेश यांसारख्या नियमांचे पालन करावे लागते. मात्र, बाईक टॅक्सी सेवांमध्ये समान नियम लागू नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे.

यापूर्वी 2022 मध्ये रिक्षा पंचायतीने या विषयावर न्यायालयात दाद मागितली होती. सरकारच्या रमानाथ झा समितीनेही महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अशी शिफारस केल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. तरीही सरकार पुन्हा बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत संघटनांनी या धोरणाला विरोध केला आहे. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्तांना निवेदने देऊन बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी केली जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आज राज्यभर रिक्षा बंदची हाक, पुणे-मुंबईसह अनेक शहरांवर परिणाम

Monday, 23 November 2026, 8:48

पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा! पुन्हा अतिक्रमण केल्यास होणार थेट कारवाई

Monday, 23 November 2026, 8:38

India vs Pakistan: पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 48 धावांनी धक्कादायक पराभव अन् तिलक वर्माचा संताप

Monday, 23 November 2026, 8:29

बिस्लेरीच्या पाण्यात आढळले कर्करोगाचा धोका वाढवणारे रासायनिक घटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड

Monday, 23 November 2026, 8:21

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पाऊस पडणार की थंडी वाढणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Monday, 23 November 2026, 8:08

कुलदेवतेची कृपा कोणावर होणार? कुणाला मिळणार आर्थिक लाभ, तर कुणाच्या अडचणी वाढणार? वाचा 23 नोव्हेंबरचे राशिभविष्य

Monday, 23 November 2026, 7:35
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp