Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: महाराष्ट्र हादरला! पहिले आई-वडिलांना संपवलं; नंतर भावांची रेल्वेखाली आत्महत्या; ‘त्या’ एका कारणाने अख्ख कुटुंब उध्वस्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 18:29
Crime News: Maharashtra is shaken! First the parents were killed; then the brothers committed suicide under the train; The entire family was destroyed because of 'that' one reason

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड (Crime News) तालुक्यातील जवळा मुरार गावात घडलेल्या (Nanded News) एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना म्हणून समोर आलेल्या या प्रकरणाला पोलीस तपासात अत्यंत गंभीर आणि वेगळे वळण मिळाले आहे. आई-वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असला, तरी तपासात दोन मुलांनीच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर दोन्ही भावांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मृत आई-वडिलांची नावे राधाबाई रमेश लाखे अशी असून त्यांचे पुत्र उमेश लाखे आणि बजरंग लाखे यांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाबाई आणि रमेश लाखे यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. ही बाब शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाली आहे. घटनेनंतर उमेश आणि बजरंग हे दोघेही मुगट परिसरात रेल्वेसमोर जाऊन आत्महत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला चारही जणांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. वैद्यकीय तपासणी आणि प्राथमिक चौकशीतून आई-वडिलांच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलांच्या मृत्यूबाबत तपास केला असता आत्महत्येचा निष्कर्ष काढण्यात आला.

पोलिस तपासात या घटनेमागे आर्थिक अडचणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. कुटुंब आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती असून, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने जवळा मुरारसह संपूर्ण मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

आई-वडिलांच्या हत्येचा गुन्हा मृत दोन्ही भावांवर दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुदखेड पोलीस करत आहेत. एका कुटुंबाचा असा अंत झाल्याने समाजमन सुन्न झाले असून या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post
Bhigwan News: Detailed discussion on various issues in Bhigwan's Gram Sabha; Village administration faces difficulties in providing clarification

Bhigwan News: भिगवणच्या ग्रामसभेत विविध मुद्द्यांवरून सविस्तर चर्चा; ग्राम प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात अडचणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp