Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: बायको असतांनाही शेजारच्या तरुणीवर जडलं प्रेम! नकाराचा राग, घरात घुसून गाला दाबला अन् मृतदेह… एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 22 January 2026, 20:41
Crime News: Despite being his wife, he fell in love with the young woman next door! Angry at rejection, he entered the house, pressed her cheek and found the body... The terrible end of one-sided love

नागपूर : नागपूर शहरातील मानकापूर (Crime News) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधणी परिसरात एकतर्फी प्रेमातून घडलेली निर्घृण हत्या संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी आहे. शेजारी (Nagpur News) राहणाऱ्या विवाहित व्यक्तीने 23 वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केला आणि आत्महत्येचा बनाव रचून फरार झाल्याचा (Vidarbh News) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

प्राची खापेकर असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. ती गोधणी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत कुटुंबासह राहत होती. बी.ए.चे शिक्षण घेत असलेल्या प्राचीने घरच्या आर्थिक मदतीसाठी शेजारी राहणाऱ्या शेखर ढोरे याच्या पत्नीबरोबर शिवणकाम सुरू केले होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखरने तिच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हेतू लक्षात येताच प्राचीने त्याच्याशी संबंध तोडले आणि अंतर ठेवायला सुरुवात केली.

ही गोष्ट शेखरला सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी, घरात कोणी नसताना तो थेट प्राचीच्या घरी पोहोचला. दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबून तिची हत्या केली. मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याने ओढणीचा फास बनवून मृतदेह सिलिंग फॅनला लटकवला आणि आत्महत्येचा बनाव रचला.

 

कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला आत्महत्येचा संशय होता, मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर जखमा आणि गळ्यावरील खुणा आढळल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी शेखर ढोरे याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10

वय अवघं १७ वर्ष! आईवडिलांनी लग्न लावून दिलं; दुसऱ्या बाळाला जन्म देताच नवऱ्याला झाली अटक

Wednesday, 29 July 2026, 10:58
Next Post
Gutakha Ban: 'MCOCA' will now be imposed on gutkha sellers! Maharashtra to get separate law; Important decision in session

Gutakha Ban: गुटखा विक्रेत्यांवर आता लागणार 'मकोका' ! महाराष्ट्रात येणार स्वतंत्र कायदा; अधिवेशनात महत्वाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.