Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandrashekhar Bawankule: “मी स्वतः स्टार प्रचारक, तुम्ही खर्चाची चिंता कशाला..”; बावनकुळे जिल्हाध्यक्षकांना काय म्हणाले?

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 22 November 2025, 17:47
"I myself am a star campaigner, why are you worried about expenses.."; What did Bawankule say to the district president?

Bawankule

Gadchiroli: गडचिरोलीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे (District President Ramesh Barsagade) यांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना उन्हात बसल्याचं दिसल्या. त्यानंतर त्यांनी गडचीरोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांना टोला लगावला.

 

म्हणले कमी बजेट असल्याचं सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, मी स्वतः स्टार प्रचारक आहे, तुम्ही खर्चाची चिंता कशाला करता? निवडणूक आयोगाला हिशोब आम्ही देऊ” असं ते म्हणाले.

हेही वाचा: पुण्यातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा, प्रसुती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल अन् 

आज गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. तसेच प्रचार सभा पार पडली. या सभेत काहीजण उन्हामध्ये बसले होते. ते त्यांना दिसल आणि बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे चांगलेच कान टोचले. म्हणाले मंडप पूर्ण का नाही टाकला? अशी विचारणा केली.

तसेच ते म्हणाले निवडणूक आयोगाला काय हिशोब द्यायचा तो आपण देऊ, तुम्ही घाबरू नका. एक पडदा टाकला तर तो 50 रुपयाचा असल्याचं आपण निवडणूक आयोगाला सांगू. मी स्टार प्रचारक आहे. मग कशाला हिशोब लागतो? राज्यात हिशेब आम्ही देऊ. पण आमच्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका. असे म्हणत मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचा समाचार घेतला.

हेही वाचा: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक ‘IT हब’! भारतातल्या तिसऱ्या सर्वात मोठ्या आयटी पार्कची जागा निश्चित..

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post
All parties declare support for former Sarpanch Suraj Chaudhary in Koregaon Mol Gana; Local politics in a state of uproar

कोरेगाव मूळ गणात माजी सरपंच सुरज चौधरी यांना सर्वपक्षीयांचा पाठींबा जाहीर; स्थानिक राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.