Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra IT Hub: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक ‘IT हब’! भारतातल्या तिसऱ्या सर्वात मोठ्या आयटी पार्कची जागा निश्चित..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 16:55
Maharashtra IT Hub: Another 'IT Hub' for Maharashtra! The site of India's third largest IT park has been decided..

सोलापूर: पुण्यानंतर महाराष्ट्रातील (Maharashtra IT Hub) सोलापूरमध्ये मोठं आयटी पार्क (Solapur IT Park0 उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं (Solapur News) आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं आयटी पार्क ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार आता आयटी पार्कसाठी सोलापुरात जागा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कवरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. (Marathi Breaking News)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापुराचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आयटी पार्कसाठी योग्य जागा शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या मालकीची सुमारे 50 एकर जागा या प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहे. ही जागा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आयटी पार्कसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

होटगी रोड परिसरात आयटी पार्क उभारण्यात येणार असून येथे 50 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींच्या बांधकामाला विमानतळ प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विमानमार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. संपूर्ण प्रकल्पाचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पार्कमध्ये 45 हजारांहून अधिक कर्मचारी काम करू शकतील, अशी प्राथमिक अपेक्षा आहे.

आयटी पार्कमधील आंतरिक रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे आणि इतर मूलभूत सोयींसाठी मोठा निधी खर्च होणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच पुण्यातील आयटी पार्कवरचा ताण कमी होईल. हिंजवडी आयटी पार्क हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आयटी पार्क आहे. त्यानंतर सोलापूरचे हे नवे आयटी पार्क राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: पुण्यातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा, प्रसुती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल अन् मृत्यूने गाठलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp