Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा, प्रसुती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल अन् मृत्यूने गाठलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 November 2025, 17:06
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Pune News: पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका महिलेचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पतीच्या तक्रारीवरून डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. Pune News

 

हेही वाचा-सोलापूर-हैदराबाद महामार्गावर देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या जीपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सिझेरियन प्रसूती करत असताना महिलेच्या पोटात टॉवेल राहिले होते. यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. या निष्काळजीपणामुळे महिला मागील तीन वर्ष कोम्यात होती. तीन वर्षानंतर अखेर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या मृत महिलेच्या पतीने 14 वर्ष न्यायासाठी लढा चालू ठेवला. या प्रकरणातून राज्य ग्राहक आयोगाने वैद्यकीय निष्काळजीपणाला जबाबदार धरत डॉक्टरविरोधात निर्णय देण्यात आला. महिलेच्या पतीला नुकसान भरपाई म्हणून 26 लाख 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

नेमकी घटना काय? 

पुण्यातील पाषाण येथील प्रशांत कुकडे यांनी सूस रोडवरील एका खासगी रुग्णालयात आपल्या पत्नी रुपालीला दाखल केले. प्रसुतीदरम्यानच्या वेदना जोरात सुरु होत्या त्यावेळी डॉक्टरांनी ऑपरेशन करायचे ठरवले. ही घटना 8 ऑगस्ट 2008 रोजी घडली. सिझेरियन ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर टाके घेताना डॉक्टरांच्या लक्षात आले की, ऑपरेशन दरम्यान वापरलेला टॉवेल पोटातच राहिला आहे. त्यामुळे टाके परत उघडून टॉवेल काढण्यात आला परंतू रुपाली यांची ऑपरेशनवेळी प्रकृती गंभीर झाली त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. तातडीने पुण्यातील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस उपचार सुरु असताना त्यांच्या मेंदूला सूज आली त्यामुळे त्या कोमात गेल्या.

तब्बल तीन वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी त्यांच्या पतीने 2008 साली तक्रार दाखल केली. या तक्रारीचा अखेर 17 वर्षानंतर निर्णय जाहीर झाला. आयोगाचे अध्यक्षीय सदस्य मिलिंद सोनवणे आणि सदस्य नागेश कुंबरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post
Chandrakant Patil: Chandrakant Patil directly challenges Ajit Pawar from Bhor's meeting; said "Even if Ajit Pawar is in power in Bhor...'

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांचं भोरच्या सभेतून थेट अजित पवारांना आव्हान; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.