Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्र्याच्या भंडारा दौऱ्यावेळी पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली; खडकावर आदळल्याने बोटीचे ३ तुकडे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 24 June 2024, 15:55

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बुडालेल्या या बोटीचे तीन तुकडे झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे बोलले जात आहे.

वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी हा अपघात घडला आहे. या भंडारा दौऱ्यादरम्यान पत्रकारांना घेऊन जाणारी बोट एका खडकावर जोरात आपटली आणि बोटीचे तीन तुकडे झाले आहेत. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जल पर्यटन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचा हस्ते भूमिपूजन

वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. भंडाऱ्याच्या रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“हे बघ, मी चाकू खुपसून घेईन”; मैत्रिणीला वाटली मस्करी, अन् काही क्षणांतच पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 5 September 2026, 9:42

निसर्गाचा चमत्कार की काही वेगळंच? कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली; नेमकं काय घडलं?

Saturday, 5 September 2026, 9:24

लाव रे तो DJ! पुण्यात गणेशोत्सवात DJ ला परवानगी, मंडळांचा आनंद गगनात मावेना!

Saturday, 5 September 2026, 9:03

एकटी महिला दिसली की नजर ठेवायचा अन् संधी मिळताच…! पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीला बेड्या ठोकल्या…

Saturday, 5 September 2026, 8:53

मुलगी समजून 7 महिने गोड गप्पा… नंतर कळलं ‘ती’ नव्हे तर तो मुलगा; पुण्यातील तरुणाला दीड लाखांचा गंडा

Saturday, 5 September 2026, 8:36

वाद झाला अन् काही क्षणांतच अनर्थ! बावधनमध्ये महिलेचा मृत्यू, पती फरार

Saturday, 5 September 2026, 8:05
Next Post
Man committed suicide in manjarewadi Shirur Pune

जळगाव: घरातून निघून गेलेल्या इसमाचा गिरणा काठावर आढळला मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp