Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हे बघ, मी चाकू खुपसून घेईन”; मैत्रिणीला वाटली मस्करी, अन् काही क्षणांतच पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 9:42

गोवा : गोव्यात फिरण्यासाठी आणि नोकरीसाठी गेलेल्या पुण्यातील 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राय-शिवोली परिसरातील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. रोहित जळगावकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हैदराबादमधील आपल्या मैत्रिणीसोबत तेथे राहत होता. दोघेही घरून काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा प्रकार थट्टा-मस्करीत सुरू होता. मात्र, काही वेळाने रोहित नाराज झाला. त्यानंतर तो स्वयंपाकघरात गेला. तेथून त्याने भाजी कापण्याचा चाकू आणला.

रोहितने मैत्रिणीसमोर चाकू घेत स्वतःला इजा करण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचे बोलणे मैत्रिणीने गंभीरपणे घेतले नाही. काही क्षणांतच त्याने स्वतःच्या पोटावर चाकूने वार केला आणि तो जमिनीवर कोसळला.

घटनेनंतर खोलीत एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या रोहितला तातडीने उपचारासाठी शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

 

घटना घडली त्यावेळी रोहितची मैत्रीण लॅपटॉपवर काम करत होती, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26
Next Post

पलंगावर सडलेला मृतदेह, वरच्या दिशेला हात अन् घरात रक्ताचे डाग; पंजाबी गायकाच्या मृत्यूने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp