Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाव रे तो DJ! पुण्यात गणेशोत्सवात DJ ला परवानगी, मंडळांचा आनंद गगनात मावेना!

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 9:03

पुणे : गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच पुण्यातील गणेश मंडळांसाठी आणि गणेशभक्तांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ठराविक 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, गणेशोत्सवातील 19, 20, 22, 23 आणि 25 सप्टेंबर या 5 दिवसांसाठी ही विशेष सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे या दिवशी पुणे शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात DJच्या वापरावरून चर्चा सुरू होती. त्यातच प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष परवानगी मिळाल्याने मंडळांना रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे.

गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. त्यामुळे या कार्यक्रमांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळाल्याने गणेशभक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

 

मात्र, विशेष परवानगी असली तरी ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. लाऊडस्पीकरचा वापर करताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा पाळाव्या लागतील. तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही मंडळांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायलं खास गाणं; ‘विद्यानंदा…’चे बोल ठरले चर्चेचा विषय

Saturday, 5 September 2026, 16:38

MPSC पेपरफुटीचा बॉम्ब! नरहरी झिरवळांचे OSD गणेश देवरे यांनीं’ ते ‘आरोप फेटाळले ;नेमकं काय म्हणाले?

Saturday, 5 September 2026, 16:02

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

Saturday, 5 September 2026, 15:05

काजू-बदाम, तूपावर डल्ला; सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू उचलायचे अन् क्षणात गायब व्हायचे; वाकड येथील टोळीकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 5 September 2026, 14:53

‘पैसे द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो’; लोणी काळभोर येथे गणेशमूर्तीच्या कारखान्यात 6 जणांचा धुडगूस, 2.40 लाख लंपास

Saturday, 5 September 2026, 14:13

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

Saturday, 5 September 2026, 14:05
Next Post

निसर्गाचा चमत्कार की काही वेगळंच? कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp