Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निसर्गाचा चमत्कार की काही वेगळंच? कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली; नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 9:24

बीड: दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात सध्या एका विहिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव शिवारातील एका विहिरीत अचानक मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे आसपासच्या इतर विहिरी कोरड्या असताना या एका विहिरीत पाणी आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

ही विहीर भगवानगडाच्या मालकीच्या जागेत आहे. 1 सप्टेंबर रोजी विहीर अचानक पाण्याने भरल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्याच दिवशी भगवानगडावर संत भगवान बाबा यांचा जयंती सोहळा सुरू होता. त्यामुळे या घटनेची भाविकांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे.

भगवानगड परिसरात यापूर्वी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. मंदिराच्या बांधकामासाठीही पाण्याची कमतरता जाणवत होती. मात्र, या विहिरीत अचानक पाणी आल्याने काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

या घटनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विहिरीपासून अवघ्या 100 फुटांवर असलेल्या इतर विहिरींमध्ये अद्याप पाणी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या विशिष्ट विहिरीतच अचानक पाणी कुठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

विहिरीत पाणी आल्याची माहिती पसरताच ती पाहण्यासाठी भाविक आणि नागरिकांची गर्दी होत आहे. काही जण याकडे निसर्गाचा चमत्कार म्हणून पाहत आहेत, तर यामागे नेमके भूगर्भीय कारण काय आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने तपास करण्याची मागणीही होत आहे.

यंदा बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. नदी, नाले आणि ओढ्यांमध्येही पाण्याची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या विहिरीत अचानक पाणी आल्याने हा विषय सध्या परिसरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘सातव’ आडनावाचा फायदा घेत वाघोलीतील 81 वर्षीय वृद्धेची बनावट सह्यांद्वारे 42 लाखांची फसवणूक, ‘भारती एअरटेल’सह 6 जणांवर वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल..

Sunday, 6 September 2026, 11:04

गणेशोत्सवाआधी मोठी बातमी! कोकण प्रवासासाठी 6 स्पेशल ट्रेन; पुणे-रत्नागिरी रेल्वेचे वेळापत्रक समोर

Sunday, 6 September 2026, 10:48

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

Sunday, 6 September 2026, 9:06

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Sunday, 6 September 2026, 8:43

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

Sunday, 6 September 2026, 8:11
Next Post

“हे बघ, मी चाकू खुपसून घेईन”; मैत्रिणीला वाटली मस्करी, अन् काही क्षणांतच पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp