Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 September 2026, 8:43

पुणे : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणाने मानसिक छळाला कंटाळून राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याच समोर आलं आहे. मित्रांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचललं असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद भाऊसाहेब जाधव (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी होता. शिक्षण व कामाच्या निमित्ताने तो पुण्यातील नऱ्हे येथील मोकारवाडी परिसरात असलेल्या एका वसतिगृहात राहत होता.

25 ऑगस्ट रोजी प्रसादने आपल्या खोलीतील पंख्याला शाल बांधून जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना तेथे एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीमध्ये प्रसादने त्याच्या एका मैत्रिणीचे आणि तिच्या मित्राचे नाव स्पष्टपणे लिहिले होते. या दोघांकडून सतत होणाऱ्या तीव्र मानसिक आणि त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले होते.

मुलाच्या या अकल्पित आणि दुर्दैवी मृत्यूमुळे जाधव कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. प्रसादचे 63 वर्षीय वडील भाऊसाहेब जाधव यांनी याप्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे नऱ्हे पोलिसांनी संबंधित मैत्रीण आणि तिच्या मित्राविरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

या घटनेमुळे नऱ्हे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तरुणाच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या महिला पोलीस उपनिरीक्षक नम्रता सोनवणे या प्रकरणी पुढील अधिक तपास करत असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

Sunday, 6 September 2026, 9:06

मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळला अन् उचललं टोकाचं पाऊल; पुण्यात 26 वर्षीय तरुणाची हॉस्टेलमध्ये आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक खुलासा!

Sunday, 6 September 2026, 8:43

मुंबईत मध्यरात्री अग्नितांडव! मोबाईल-प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग; धुराचे लोट अन् नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 8:27

IT विद्यार्थ्यानेच बनवलं बनावट अ‍ॅप! PMPMLला लावला चुना; चाणाक्ष कंडक्टरने 5 बनावट प्रवासी पकडले

Sunday, 6 September 2026, 8:11

अचानक अंगावर झडप घातली, कुत्र्यांनी चेहऱ्याचे लचके तोडले; जुन्नरमध्ये रस्त्यावर महिलेसोबत भयंकर प्रकार!

Sunday, 6 September 2026, 7:57

आभाळ पुन्हा भरून येणार! मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम,; हवामान विभागाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 7:41
Next Post

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट! थर रचताना काळाचा घाला; 2 गोविंदांचा दुर्दैवी अंत, 300 हून अधिक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp