Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 September 2026, 15:05

पुणे : पुण्यात डीजेवरून वातावरण तापलं असताना आता बिबवेवाडी भागात नियम डावलून मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवल्यामुळे ‘श्रीकृष्ण तरुण मंडळावर’ पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण मोसमात दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागलेले हे राज्यातील पहिलेच मंडळ ठरले आहे.

बिबवेवाडी ओटा परिसरातील या मंडळाने कार्यक्रमासाठी केवळ पारंपारिक वाद्ये वापरण्याची परवानगी पोलिसांकडून घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष उत्सवात नियमांचा भंग करत तब्बल 8 बेस आणि 8 टॉप लाऊडस्पीकर चालवले गेले. यामुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण होऊन स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मंडळाची संपूर्ण साऊंड सिस्टिम जप्त केली. नियमानुसार दहीहंडी कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 4 बेस आणि 4 टॉप वापरण्याची अट घालण्यात आली होती.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्सवापूर्वीच सर्व मंडळांना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आणि ध्वनीप्रदूषण टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच, आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली.

हा एक अपवाद वगळता उर्वरित पुण्यात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. बहुतांश मंडळे प्रशासकीय नियमांचे पालन करत तसेच पारंपारिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करत आहेत. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नसून शांततेत दहीहंडी साजरी केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! महामेट्रोचा मोठा निर्णय; आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

Sunday, 6 September 2026, 16:17

जरांगेंच्या बालेकिल्ल्यातच ओबीसी नेत्याचं उपोषण! अंतरवालीत आंदोलनाची ठिणगी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Sunday, 6 September 2026, 15:58

शेतात लपवले दोन ड्रम! पोलिसांना टीप मिळताच धाड टाकली अन् ड्रम उघडताच जे दिसलं ते पाहून पोलिसही चक्रावले…

Sunday, 6 September 2026, 15:38

पिंपरी-चिंचवडमध्ये महापारेषणच्या वीज उपकेंद्रात भीषण स्फोट! शहराचा वीजपुरवठा ठप्प,नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 15:20
Next Post

MPSC पेपरफुटीचा बॉम्ब! नरहरी झिरवळांचे OSD गणेश देवरे यांनीं' ते 'आरोप फेटाळले ;नेमकं काय म्हणाले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp