Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC पेपरफुटीचा बॉम्ब! नरहरी झिरवळांचे OSD गणेश देवरे यांनीं’ ते ‘आरोप फेटाळले ;नेमकं काय म्हणाले?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 September 2026, 16:02

पुणे : राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक’ भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी गौरव पाटील याच्या नंदुरबार येथील राहत्या घरात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे हे भाडेकरू म्हणून राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे थेट मंत्री कार्यालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाशी मंत्रालयाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्यावर लागलेल्या गंभीर आरोपांनंतर गणेश देवरे यांनी आपली बाजू मांडत हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “मी आरोपी गौरव पाटील यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होतो ही बाब खरी आहे. परंतु, हा फक्त एक निव्वळ योगायोग आहे. केवळ घरमालक एखाद्या गुन्ह्यात आरोपी ठरला, तर त्या घरात राहणाऱ्या भाडेकरूचाही त्या गुन्ह्यात सहभाग असतो असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण देवरे यांनी दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले, आपला या गैरप्रकाराशी दूरवरचाही संबंध नसून केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे देवरे म्हणाले. खोट्या बातम्या पसरवून आपली प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात लवकरच कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या MPSC पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून खऱ्या सूत्रधारांवर व दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

आता पोलीस तपासात या भाडेकरूच्या दाव्यातील तथ्य आणि मंत्री कार्यालयाचा यात काही सहभाग आहे का, हे लवकरच समोर येणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मेसचालकाचा कारनामा! तरुणीकडून उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने तिला गाडीवर बसवलं; कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत निर्जनस्थळी नेऊन….

Sunday, 6 September 2026, 18:28

मुंबईत सिनेस्टाइल बोगस रेड! कारवाई टाळण्यासाठी मागितली १ कोटींची लाच अन् खऱ्या पोलिसांची धाड पडताच…

Sunday, 6 September 2026, 17:51

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! महामेट्रोचा मोठा निर्णय; आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

Sunday, 6 September 2026, 16:17

जरांगेंच्या बालेकिल्ल्यातच ओबीसी नेत्याचं उपोषण! अंतरवालीत आंदोलनाची ठिणगी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Sunday, 6 September 2026, 15:58
Next Post

विद्यानंद बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायलं खास गाणं; ‘विद्यानंदा…’चे बोल ठरले चर्चेचा विषय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp