Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जळगाव: घरातून निघून गेलेल्या इसमाचा गिरणा काठावर आढळला मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 June 2024, 16:00
Man committed suicide in manjarewadi Shirur Pune

जळगाव : घरातून निघून गेलेल्या उत्तम काशिनाथ चव्हाण (वय ६५, रा. भोकर, ता. जळगाव) यांचा मृतदेह गिरणा नदीच्या काठावर शनिवारी मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथे उत्तम काशिनाथ चव्हाण हे वृद्ध वास्तव्यास होते. १९ जून रोजी सकाळच्या सुमारास ते घरातून कुठेतरी निघून गेले होते. सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा गावाजवळील जंगलात शोध घेतला. मात्र, तरी देखील ते मिळून आले नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्यांचा गावाजवळील गिरणा नदीच्या काठावर शोध घेत असताना त्याठिकाणी उत्तम चव्हाण यांचा मृतदेह मिळून आला. दरम्यान, घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलीसठाण्याचे पोहेकॉ किरण अगोणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

DJ लावा पण पुणे पोलिसांची ‘डेसिबलवर’ नजर; नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; आयुक्त अमितेश कुमारांचा मंडळांना सज्जड दम

Saturday, 5 September 2026, 11:09

पलंगावर सडलेला मृतदेह, वरच्या दिशेला हात अन् घरात रक्ताचे डाग; पंजाबी गायकाच्या मृत्यूने खळबळ

Saturday, 5 September 2026, 10:43

“हे बघ, मी चाकू खुपसून घेईन”; मैत्रिणीला वाटली मस्करी, अन् काही क्षणांतच पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 5 September 2026, 9:42

निसर्गाचा चमत्कार की काही वेगळंच? कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली; नेमकं काय घडलं?

Saturday, 5 September 2026, 9:24

लाव रे तो DJ! पुण्यात गणेशोत्सवात DJ ला परवानगी, मंडळांचा आनंद गगनात मावेना!

Saturday, 5 September 2026, 9:03

एकटी महिला दिसली की नजर ठेवायचा अन् संधी मिळताच…! पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीला बेड्या ठोकल्या…

Saturday, 5 September 2026, 8:53
Next Post
java pulm price hiked in market know the price

आरोग्यदायी जांभूळ यंदा खातेय चांगलाच भाव ! जाणून घ्या एका किलोची किंमत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp