Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाद झाला अन् काही क्षणांतच अनर्थ! बावधनमध्ये महिलेचा मृत्यू, पती फरार

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 8:05

पुणे: बावधन परिसरातील तोडकर वस्ती येथे कौटुंबिक वादातून महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मृत महिलेचे नाव नीलाबाई परशुराम हरिजन (वय 45) असे आहे. त्या भूगाव रोडवरील तोडकर वस्ती येथे राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, नीलाबाई आणि त्यांचे पती परशुराम भागप्पा हरिजन यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला झालेला वाद पुढे वाढत गेला आणि परिस्थिती गंभीर बनली.

वाद वाढल्यानंतर परशुराम याने धारदार हत्याराने नीलाबाई यांच्या गळ्यावर वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि नीलाबाई यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नीलाबाई यांच्या मुलाने, सुरेश हरिजन याने पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. आईच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

 

माहिती मिळाल्यानंतर बावधन पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. सुरेश हरिजन यांच्या फिर्यादीवरून परशुराम हरिजन याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायलं खास गाणं; ‘विद्यानंदा…’चे बोल ठरले चर्चेचा विषय

Saturday, 5 September 2026, 16:38

MPSC पेपरफुटीचा बॉम्ब! नरहरी झिरवळांचे OSD गणेश देवरे यांनीं’ ते ‘आरोप फेटाळले ;नेमकं काय म्हणाले?

Saturday, 5 September 2026, 16:02

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

Saturday, 5 September 2026, 15:05

काजू-बदाम, तूपावर डल्ला; सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू उचलायचे अन् क्षणात गायब व्हायचे; वाकड येथील टोळीकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 5 September 2026, 14:53

‘पैसे द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो’; लोणी काळभोर येथे गणेशमूर्तीच्या कारखान्यात 6 जणांचा धुडगूस, 2.40 लाख लंपास

Saturday, 5 September 2026, 14:13

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

Saturday, 5 September 2026, 14:05
Next Post

मुलगी समजून 7 महिने गोड गप्पा... नंतर कळलं ‘ती’ नव्हे तर तो मुलगा; पुण्यातील तरुणाला दीड लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp