Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चांदणी चौकातून कोथरूडला येताय? थांबा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 12:15

पुणे : पौड रस्त्यावरील वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गावर काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांसह एसटी आणि खासगी प्रवासी बसेसना सध्याच्या मार्गावरून जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आता पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करणे आणि संभाव्य अपघात टाळणे, हा या बदलांमागील मुख्य उद्देश आहे. नव्या नियोजनानुसार, चांदणी चौकातून येणाऱ्या संबंधित वाहनांना डुक्कर खिंड आणि वारजे जंक्शनमार्गे पुढे जावे लागेल. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाची माहिती घेणे आवश्यक आहे.

कोथरूड परिसरात मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावरील उपलब्ध जागा कमी होत आहे. विशेषतः चांदणी चौकातून कोथरूड डेपोकडे येणारा रस्ता अरुंद असून त्याला तीव्र उतारही आहे. या ठिकाणी मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास कोंडी होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढू शकतो.

ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रथमेश इलाईट सोसायटीसमोर उंची नियंत्रित करणारे ‘हाइट बॅरिकेड्स’ बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी जारी केले आहेत.

दरम्यान, या वाहतूक बदलांबाबत नागरिकांना काही हरकती किंवा सूचना द्यायच्या असल्यास त्या लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत. यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत येरवडा येथील पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात आपले म्हणणे मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बदलांमुळे संबंधित मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

प्रेयसीचा दुरावा, मित्रांकडून मारहाण अन् धमक्यांचा ससेमिरा! 28 वर्षीय इंजिनियरचा टोकाचा निर्णय; शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे

Wednesday, 28 October 2026, 12:20

चांदणी चौकातून कोथरूडला येताय? थांबा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल

Wednesday, 28 October 2026, 12:15

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा आधार, सरकारी नोकरीचा जुगाड; पुण्यातील रॅकेटने उडवली खळबळ; 25 जणांना ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 12:08

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Wednesday, 28 October 2026, 12:08

लोकशाही शिकवणारे गुरुजीच मतदानात मागे? पुणे शिक्षक मतदारसंघात तब्बल 1675 मतं बाद; धक्कादायक आकडेवारी समोर!

Wednesday, 28 October 2026, 11:48

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15
Next Post

प्रेयसीचा दुरावा, मित्रांकडून मारहाण अन् धमक्यांचा ससेमिरा! 28 वर्षीय इंजिनियरचा टोकाचा निर्णय; शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp