Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MPSC च्या तयारीत जुळलं प्रेम, थाटामाटात लग्नही झालं! पण संसार सुरू होताच पतीचा भयानक चेहरा उघड; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 October 2026, 10:24

पुणे : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जुळलेले प्रेमसंबंध आणि त्यानंतर झालेला विवाह काही कालावधीतच हुंड्याच्या मागणीमुळे उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकानेचआपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय पीडित महिलेची आणि राहुल शेषेराव राठोड (वय 29,रा. बीड) यांची 2022 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच राहुल याचा खरा चेहरा समोर आला.

हुंड्यापोटी त्याने पत्नीकडे तब्बल 40 लाख रुपये रोख, एक फ्लॅट आणि महागड्या कारची मागणी करण्यास सुरुवात केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने त्याने पत्नीवर अमानुष अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, खाकी वर्दीचा आणि आपल्या सर्व्हिस पिस्तूलचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

या सततच्या छळामुळे आणि जीवितास निर्माण झालेल्या धोक्यामुळे ती महिला प्रचंड खचली होती. अखेर सर्व सहनशक्ती संपल्यानंतर तिने धीर करून सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पती राहुल राठोड तसेच राजू पवार (वय 40, रा. बीड) यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले असून, पोलीस उपनिरीक्षकासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC च्या तयारीत जुळलं प्रेम, थाटामाटात लग्नही झालं! पण संसार सुरू होताच पतीचा भयानक चेहरा उघड; नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 10:24

अंकिता भंडारीला 4 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही? न्याय मागण्यासाठी इंडिया गेटवर आंदोलन, पण पहाटेच पोलिसांची कारवाई

Thursday, 15 October 2026, 10:17

पुण्यातील MIL अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धडक; कोट्यवधींची रोकड जप्त,प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यत ?

Thursday, 15 October 2026, 9:57

सणासुदीत सोनं खरेदीची संधी चालून आली? सोन्याचे दर घसरले, चांदीही स्वस्त

Thursday, 15 October 2026, 9:30

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय? म्हाडाने दिली आणखी एक संधी; अर्जाची तारीख अन् सोडतीतही बदल!

Thursday, 15 October 2026, 9:06

प्रेमविवाहानंतर PSI पतीचा खरा चेहरा आला समोर; सर्व्हिस पिस्तुलाचा धाक दाखवून 40 लाख, फ्लॅट अन् कारची मागणी

Thursday, 15 October 2026, 8:58
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp