Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्मदात्रीचा मृत्यू अन् पुराचा रौद्रावतार! मृतदेह खांद्यावर उचलून घरी आणला; घराचे पत्रे फोडून छतावर ठेवला, काळीज पिळवटून टाकणारी घटना…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 18:07

पालघर : पालघर जिल्ह्यातील केळवे रोड परिसरात पुराच्या पाण्यामुळे अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे घरात पुराचे पाणी शिरल्यानंतर एका कुटुंबाला आपल्या मृत नातेवाईकाचा मृतदेह घेऊन तब्बल चार तास घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशाच परिस्थितीत केळवे रोड येथे राहणाऱ्या लिलका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

सोमवारी पहाटे रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. मात्र रेल्वे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मृतदेह खांद्यावरून घरापर्यंत आणावा लागला. दरम्यान, सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आणि काही वेळातच पुराचे पाणी घरात घुसले. पाण्याचा वेग इतका वाढला की मृतदेह वाहून जाण्याची भीती निर्माण झाली.

 

अचानक निर्माण झालेल्या या संकटात कुटुंबीयांसमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर त्यांनी घराच्या स्वयंपाकघरातील छताचे दोन सिमेंटचे पत्रे फोडून मोठ्या कष्टाने अनुसया लिलका यांचे पार्थिव छतावर नेले. त्यानंतर प्लास्टिकने मृतदेह झाकून कुटुंबातील सदस्यही छतावरच थांबले.

पुराच्या पाण्याने घराला पूर्ण वेढा दिल्यामुळे कुटुंबीयांना तब्बल चार तास छतावरच मृतदेहासोबत मदतीची वाट पाहावी लागली. अखेर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांची सुरक्षित सुटका करून पुढील कार्यवाही केली.

या घटनेने मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची भीषणता पुन्हा एकदा समोर आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी यवत नागरी सज्ज , पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.