Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 13:43

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचेमुख्य कार्यकारी अधिकारी के.आनंद यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आले आहे. यामुळे कॅम्प परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. गेल्या आठ दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचारी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी बंगळूरू आणि दिल्ली येथून आलेले सीबीआय अधिकारी करत होते. के आनंद यांच्या सोबत कॅन्टोन्मेंट बोर्डातील अधिकाऱ्यांची देखील सी बी आय अधिकारी कसून चौकशी करत आहेत. (Cantonment Board)

गेल्या दोन दिवसापासून के आनंद आपल्या शासकीय निवासस्थानात होते. शनिवारी सकाळी त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोन दिवस झाले दरवाजा उघडला नाही आणि घरातून दुर्गंधी येत असल्याचे कॅम्प पोलिसांना कळवले. कॅम्प पोलिसांनी त्वरित जावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता के आनंद हे मृतावस्थेत आढळले. घटनेचे वृत्त कळताच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार

के आनंद हे मूळचे चेन्नई येथील असून ते 2015 च्या इंडीयन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसच्या बॅचचे तरुण अधिकारी होते.ते अविवाहित होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांची दखल सी बी आय ने घेतली असून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सी बी आय अधिकाऱ्यांनी सुरू केली होती.

 

बेळगावातील कॅन्टोन्मेंट हे कर्नाटकातील एकमेव कॅन्टोन्मेंट

नोकर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. क्लार्क , स्टेनोग्राफर आणि अन्य पदासाठी एकूण एकोणीस जागा भरण्यात आल्या होत्या. त्या संबंधी मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.त्यामुळे सी बी आय अधिकाऱ्यांचे पथकाने बेळगावातील कॅम्प मधील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. बेळगावातील कॅन्टोन्मेंट हे कर्नाटकातील एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

KRK on Rashmika Mandanna: 'रश्मिका मंदानाला अभिनय कसा करावा माहित नाही', केआरकेकडून 'अ‍ॅनिमल'मधली क्लिप शेअर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.