Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

KRK on Rashmika Mandanna: ‘रश्मिका मंदानाला अभिनय कसा करावा माहित नाही’, केआरकेकडून ‘अ‍ॅनिमल’मधली क्लिप शेअर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 13:45

KRK on Rashmika Mandanna : मुंबई : ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 ला सिनेमागृहात रिलीज होतोय. ट्रेलरमध्ये रणबीर कपूरने त्याच्या अभिनयाने प्रेक्षक – समीक्षक सर्वांचं मन जिंकलं. मात्र रश्मिकाचा अभिनय काहींच्या पसंतीस उतरताना दिसत नाही. अशातच समीक्षक आणि अभिनेता के आर के अर्थात कमाल आर खानने अ‍ॅनिमलमधील रश्मिकाच्या अभिनयाची खिल्ली उडवली आहे. केआरकेने एक्स अकाऊंटवर ‘अ‍ॅनिमल’ ट्रेलरची एक क्लिप शेअर केली. या क्लिपमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना दिसत आहेत. त्यावर त्याने प्रतिक्रीया दिली आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1728041332386771195?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1728041332386771195%7Ctwgr%5E26570d7cba4cfc0e5c69e8272bf05f779f8754f8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fkrk-on-rashmika-mandanna-krk-criticizes-rashmika-mandanna-for-her-acting-in-animal-trailer-drj96

रश्मिकाबद्दल काय म्हणाला केआरके?

ट्रेलरमध्ये असलेला रश्मिकाचा एक व्हिडीओ पोस्ट करुन केआरकेने कॅप्शन लिहीलंय की, ‘रश्मिका मंदानाला अभिनय कसा करावा हे माहित नाही आणि तरीही तिला चित्रपट मिळत आहेत त्याचा हा पुरावा आहे. पण जर बॉलीवूडमध्ये फक्त अभिनय हा निकष धरुनच चित्रपट द्यायचे झाले असते तर कतरिना, जॅकलीन, नर्गिस वगैरे आज अभिनेत्रीच नसत्या.” अशी टिका केआरकेने केलीय.

 

अ‍ॅनिमल सिनेमाला ए सर्टिफिकेट आणि सेन्सॉर सर्टिफिकेट

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांची प्रमुख भुमिका असलेल्या अ‍ॅनिमल सिनेमाची लांबी खुप मोठी आहे. तब्बल ३ तास २१ मिनीटांचा हा सिनेमा आहे. त्यामुळे सध्याच्या फास्ट जमान्यात प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा होणार, यात शंका नाही. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला अ‍ॅनिमल सिनेमाची सध्या खुप चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

मुंबई : शेकापचे माजी नगरसेवक सुनिल बहिरा गजाआड; कंटाळून गावकऱ्यांची पोलिसात धाव, काय आहे प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.