Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Railway Ticket Rate: रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! 26 डिसेंबरपासून तिकीट दरात वाढ; नॉन-एसी प्रवासही झाला महाग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 19:18
Railway Ticket Rate: Big blow to railway passengers! Ticket prices increase from December 26; Non-AC travel also becomes expensive

पुणे: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची (Railway Ticket Rate) बातमी असून रेल्वे तिकीट दरात वाढ (Railway News) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असल्याने रेल्वेने प्रवास करणं आता महाग होणार आहे. या निर्णयामुळे रेल्वेला सुमारे 600 कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. (Breaking News)

भारतीय रेल्वे कडून नॉन-एसीसह विविध प्रवासी श्रेणींमध्ये तिकीट दर वाढवण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम सामान्य प्रवाशांवर होणार आहे. विशेषतः नॉन-एसी वर्गातून प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या दररचनेनुसार 500 किमीपर्यंतच्या नॉन-एसी प्रवासासाठी आता 10 रुपये अधिक शुल्क आकारले जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वाढती देखभाल खर्च, इंधन दर आणि सुविधा सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर ताण पडणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 26 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या या वाढीमुळे आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post
Ajit Pawar: "The Municipal Council is a tableau, the Municipal Corporation is still pending!" Ajit Pawar's self-help campaign in Pune; He will personally conduct interviews of 600 aspirants

Ajit Pawar: "नगरपरिषद झाँकी है, महापालिका अभी बाकी है!" अजित पवारांचा पुण्यात स्वबळाचा एल्गार; 600 इच्छुकांच्या स्वतः घेणार मुलाखती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.