Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: “नगरपरिषद झाँकी है, महापालिका अभी बाकी है!” अजित पवारांचा पुण्यात स्वबळाचा एल्गार; 600 इच्छुकांच्या स्वतः घेणार मुलाखती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 19:45
Ajit Pawar: "The Municipal Council is a tableau, the Municipal Corporation is still pending!" Ajit Pawar's self-help campaign in Pune; He will personally conduct interviews of 600 aspirants

पुणे: महानगरपालिका निवडणुकांच्या (Ajit Pawar) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय (Pune Mahanagarpalika Election) हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांच्या मुलाखती, युती, जागावाटप आणि बैठका सुरू असून पुण्यातील राजकारण अधिक तापताना दिसत आहे. पुण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू असून त्यासाठी बैठका देखील होत आहेत. दुसरीकडे,अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Politics)

 

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. पुण्यातील सर्व 41 प्रभागांमधील इच्छुक उमेदवार या मुलाखतीसाठी उपस्थित आहेत. बारामती हॉस्टेल येथे या मुलाखती सुरू असून अजित पवार स्वतः वन टू वन पद्धतीने उमेदवारांशी संवाद साधत आहेत. यावेळी रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शहराध्यक्ष उपस्थित आहेत.

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होणार नसल्याचे मुख्यमंत्री स्पष्ट केल्यानंतर हा सामना अधिक रंगतदार ठरणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून जागावाटपाबाबतही हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे 165 जागांसाठी मागणी करणार असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. भाजपकडून पुण्यात 125 जागा निवडून येतील असा दावा केला जात असून शिवसेनेला 35 ते 40 जागा मिळण्याची चर्चा आहे. मात्र धंगेकर 165 जागांवर ठाम असल्याचे दिसत आहे.

एकूणच पुणे महानगरपालिका निवडणुकीत युती, आघाड्या आणि स्वबळाची रणनीती यामुळे तिरंगी आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post
Crime News

Crime News : गुरुजींचा दुहेरी चेहरा उघड! शिक्षक पतीचं 'ते' काळं गुपित पत्नीसमोर आलं अन् होत्याचं नव्हतं झालं; परिसरात मोठी खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.