व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून पडून ११ काळविटांचा मृत्यू ; समोर वाहन आल्याने बिथरला कळप…!

सोलापूर : नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात भेदरलेल्या काळविटांनी उड्डाणपुलावरून उड्या मारल्या...

Read more

अभिनेत्री राखी सावंत यांना मातृशोक…!

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत यांची आई जया सावंत यांचे शनिवारी (ता.२८) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईत निधन झाले...

Read more

मानेगाव येथील पाणलोट विकास समितीच्या सचिवपदी राजेंद्र भोगे यांची बिनविरोध निवड…!

राजेंद्रकुमार गुंड माढा : मानेगाव (ता. माढा) येथील पाणलोट विकास समितीच्या सचिवपदी राजेंद्र विश्वनाथ भोगे यांची सर्वांनुमते गुरुवारी (ता.२६) बिनविरोध...

Read more

Job : दहावी पास तरुणांसाठी पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात तब्बल ४० हजार ८८९ रिक्त जागांसाठी मेगा भरती…!

पुणे: भारतीय डाक विभागात तब्बल ४० हजार ८८९ रिक्त जागांसाठी लवकरच मेगा भरती सुरु होणार आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा उतीर्ण...

Read more

Kolhapur Crime : धक्कादायक!!! सख्ख्या भावाने काढला बहिणीचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून..!

कोल्हापूर : सख्ख्या भावाने बहिणीची कोयत्याने हत्या केली व त्यानंतर रक्ताने माखलेला कोयता घेऊन रस्त्यावर फिरत असल्याची घटना वाघबीट (ता....

Read more

पॅरोलवर बाहेर आलेल्या पतीची पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या ; मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथील घटना..!

सोलापूर : पॅरोलवर बाहेर आलेल्या परंतु पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खुणेश्वर...

Read more

” कणसातील दाणे संपल्यावर पाखरं उडून जावी तसं मंत्रिपद गेल्यावर लोकांची गर्दी कमी झाली ” : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची व्यथा..!

कोल्हापूर : "मी मंत्री झालो, त्यावेळी घरासमोर लोकांची इतकी गर्दी होत होती, की दोन किलोमीटर गाडीच्या रांगा होत्या, मंत्री झालो...

Read more

भारतीय सैन्याच्या तीन विमानांचा एकाच दिवशी अपघात…!

मुंबई : राजस्थानमधील एका तर मध्य प्रदेशातील दोन भारतीय सैन्याच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील...

Read more

इंद्रायणी थडी : तीन दिवसांत साडेतीन कोटींहून अधिक उलाढाल; महिला बचत गटांमध्ये उत्साह:आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा…!

पिंपरी : महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने सुरू केलेल्या ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सवाला पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून प्रेक्षकांचा प्रतिसाद...

Read more

सर्वसामान्य वीजग्राहकांना महावितरणाचा झटका : प्रति युनिट २ रुपये ५५ पैसे वीज दर वाढीसाठी याचिका दाखल…!

पुणे : महागाईत होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, आगामी दोन वर्षांत सुमारे...

Read more
Page 775 of 806 1 774 775 776 806

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!