व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

व्हिडीओ कॉल अन् महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज; खात्यावर १ रुपायाही नसताना १९ लाखांची फसवणूक

पिंपरी : तैवानला पाठविलेले पार्सल मुंबईत नार्कोटिक्स विभागाने पकडले आहे असं सांगून महिलेची दिशा भूल केली. त्या पार्सलची पडताळणी करण्यासाठी...

Read more

बापच निघाला वैरी! कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजत मुलाला संपवलं; परिसरात एकच खळबळ  

सोलापूर : सोलापुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या १४ वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली...

Read more

आरोपीच्या मित्रानेही गोळ्या झाडून प्रेयसीचा केला होता खून; हिंजवडी खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

पिंपरी : हिंजवडीतील इंजिनिअर तरुणीच्या खून प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. संशयित ऋषभ निगम याने मित्राकडून पिस्तूल घेऊन...

Read more

पुण्यातील पर्वती दर्शन भागात टोळक्याची दहशत; वाहनांची तोडफोड करत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

पुणे : पुण्यात पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर...

Read more

हृदयद्रावक घटना! कंटेनर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर एक मन सुन्न करणारी अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड शहरात कंटेनर आणि दुचाकीचा...

Read more

राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा; शिवसेनेकडून कोणाला संधी ? २७ फेब्रुवारीला मतदान

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातल्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे. २७ फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकींचं मतदान पार पडणार...

Read more

धक्कादायक! पुण्यातील विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू; २ दिवसांपासून होता बेपत्ता

पुणे : पुण्यातील विध्यार्थी हा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. मात्र, या विद्यार्थ्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नील आचार्य...

Read more

दहावीचे हॉलतिकीट उद्यापासून ऑनलाइन मिळणार; कसं कराल डाऊनलोड? जाणून घ्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना...

Read more

आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल; महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं भोवलं

पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघांचे कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्य्वर गुन्हा दाखल झाला आहे. आशानगर येथील पाण्याच्या...

Read more

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज २ तासांचा ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार, या मार्गाचा करा वापर

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग) हायवे ट्राफिक मॅनेजमेंट...

Read more
Page 550 of 834 1 549 550 551 834

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!