व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का, गोल्डमॅन’ पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका...

Read more

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्यावा; आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

अहमदनगर : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत, हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...

Read more

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याची घटना घडली...

Read more

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत भीषण आग; ८ अग्निशमन बंब दाखल

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गेल्या एक ते दीड...

Read more

बलात्काराची तक्रार दिल्याने अल्पवयीन मुलीला सुरीने मारण्याचा प्रयत्न; ५ जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात बलात्काराची तक्रार दिल्याचा रागातून पाच जणांच्या टोळक्याने तक्रारदार यांच्या लहान भावाला आणि बहिणीला दमदाटी केल्याचा...

Read more

घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; मालकाने केला होता बलात्कार

पुणे : कोंढव्यातील घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. या प्रकारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने तिने...

Read more

जागेच्या वादातून तरुणाचा निर्घुण खून; आरोपी पसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रायकर मळा येथे जागेच्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करुन निर्घृण हत्या केल्याची...

Read more

बायकोचा राग लेकरांवर; पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्याने पतीनं पोरांना खोलीत कोंडून घर जाळण्याचा प्रयत्न

नागपुर : नागपुरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्याने पतीनं पोरांना खोलीत कोंडून घर...

Read more

पुणे पोलिसांचा धडाका सुरूच; सांगली मधून १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त

पुणे : पुणे पोलिसांनी गेल्या २ दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे...

Read more

महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जागांवर एकमत, शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार असल्यास मला आनंद : शरद पवार

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. झाली आहे. सर्वच पक्षांनी मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून...

Read more
Page 524 of 841 1 523 524 525 841

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!