व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यात भर दिवसा कोयत्याने हाणामारी; फर्ग्युसन कॉलेज रोडवर तरुणाचा राडा

पुणे : पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याच्या घटनांमध्ये वाद होताना दिसत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील...

Read more

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक, कंटेनरचा अपघात; कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांच्या समयसूचकतेमुळे चालकाचे वाचले प्राण

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यु टर्न घेताना ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

Read more

शिव’तारे’ जमीन पर… विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार, अजित दादांचा प्रचार करणार

पुणे : महायुतीमध्ये असूनही अजित पवार यांच्याविरोधात थेटपणे भूमिका घेणारे विजय शिवतारे यांचं बंड थंड झालं आहे. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा...

Read more

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, कुर्ला येथील रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल...

Read more

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला; कुळकायदा शाखेतील कॉम्प्युटर चोरी

पुणे : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुळकायदा शाखेतील एक कॉम्प्युटरच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात...

Read more

लोणावळ्यात आलिशान बंगल्यावर पॉर्न व्हिडीओंचं शुटींग; 15 जणांसह बंगला चालकांवर गुन्हा दाखल

लोणावळा, (पुणे) : पुण्यातील लोणावळा परिसरात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोणवळ्यातील आर्णव व्हील...

Read more

पारले बिस्कीट पुडा चोरल्याच्या संशयावरून कामगारांना मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती, (पुणे) : लाख दोन लाख नव्हे तर केवळ पाच रुपयाचा पारले बिस्कीट पुडा चोरल्याच्या संशयावरून दोन...

Read more

Uruli Kanchan News : शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत राहत्या घरात गावठी दारू विक्री; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, उरुळी कांचन पोलिसांची कारवाई

उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला गावठी दारू विक्री करणाऱ्याला उरुळी कांचन पोलिसांनी मुद्देमालासह...

Read more

loni kalbhor crime : कदमवाकवस्तीत भिक्षा मागणाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीला ६ वर्षानंतर ६ वर्षाची शिक्षा

लोणी काळभोर, (पुणे) : नातेवाईकांना सतत त्रास देत असल्याच्या संशयावरून कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात भिक्षा मागणाऱ्याचा खून करण्यात आला होता....

Read more

Pune Crime News : पुण्यात तरुणीसाठी कोयत्याने वार; २ तरुण रक्तबंबाळ

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ववैमनस्य आणि अनैतिकसंबंधाच्या संशायावरून दोन व्यक्तींनी...

Read more
Page 474 of 853 1 473 474 475 853

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!