व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

SMS पाठवून करा आता EPFO बॅलन्स चेक; UAN क्रमांकाची पडणार नाही गरज

EPFO Balance Check : ईपीएफओ (EPFO) हा ग्राहकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) व्यतिरिक्त पीएफ(PF) शिल्लक तपासण्याची सुविधा प्रदान करते. परंतु,...

Read more

सांगलीच्या रक्तातच बंड, फक्त ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुमची; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन

सांगली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता जवळपास सर्वच पक्षांनी...

Read more

अखेर पुणे जिल्ह्यातील मराठा सर्वेक्षणाचे मानधन जाहीर

पुणे : जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणी करण्यात आली. मराठा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे...

Read more

Uruli Kanchan News : सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय चौधरी यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजय सर्जेराव चौधरी यांची मंगळवारी (ता.16) बिनविरोध निवड करण्यात आली....

Read more

वाहनांमधील डिझेलची चोरी करणारी टोळी गजाआड, साडे सतरा लाखांचा मुद्देमालही जप्त; आळेफाटा पोलिसांची कारवाई

राजगुरुनगर, (पुणे) : रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांमधील डिझेलची चोरी केली जात होती. ही डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या...

Read more

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक; क्राईम ब्रँचची कारवाई

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भूज परिसरातून अटक करण्यात आली आहे....

Read more

भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांची पक्षातून हकालपट्टी; तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांची माहिती

दीपक खिलारे इंदापूर : इंदापूर शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून व शहराध्यक्षपदावरून...

Read more

वाघोलीत शेतकरी ते थेट ग्राहक आंबा महोत्सव सुरु करा : रामकृष्ण सातव पाटील

विजय लोखंडे वाघोली, (पुणे) : वाघोली हे पुणे शहराचे पुर्वेकडील मोठे उपनगर म्हणून विकसित होत आहे. याठिकाणी शेतकरी ते थेट...

Read more

Saswad News : क्रिकेट खेळताना अंगावर वीज पडून १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू ; सासवड परिसरातील घटना

सासवड, (पुणे) : क्रिकेट खेळत असताना अंगावर वीज पडून एका १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पठारवाडी...

Read more

Pune Fire News : भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेमधील भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. गणपती मंदिर...

Read more
Page 452 of 859 1 451 452 453 859

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!