व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

लग्नानंतर पती निघाला ‘गे’; पत्नीला बसला धक्का; २ वर्षाच्या संसारानंतर सासू, नणंदसह पतीवर गुन्हा

पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर आपला पती ‘गे’ असल्याची माहिती पत्नीला समजली. त्यानंतर...

Read more

‘एमआयटी’ विद्यापीठातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 158 जणांनी केलं रक्तदान

पुणे : पुण्यातील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांच्या 58 व्या...

Read more

मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; ही माझी शेवटची निवडणूक

औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज निवृत्तीचा घोषणा केली आहे. मी फक्त ही लोकसभा...

Read more

Pune Lok Sabha : भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून 'राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात' या...

Read more

Morgaon News : कऱ्हा नदीपात्रात वाळू चोरीच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर गुन्हा दाखल; सुपा पोलिसांची कारवाई

मोरगाव, (पुणे) : कऱ्हा नदीपात्रात काळखैरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये वाळू उपसा करण्यासाठीची साधनसामग्री घेऊन वाळू चोरीच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर सुपा...

Read more

ती बाई तुम्हाला खुणावेल, तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही; नवनीत राणांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली

अमरावती : उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत काल सायंकाळपासून अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये नवनीत राणांवर...

Read more

Leopard News : पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ; नागरिकांमध्ये दहशत, वनविभागाचे मात्र हाताची घडी, तोंडावर बोट..

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनसह परिसरातील कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी, शिंदवणे, खेडेकर मळा, बिवरी, हिंगणगाव व राजेवाडी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ...

Read more

कौतुकास्पद ! पुण्यातील ८ वर्षांच्या चिमुकल्याचा भीमपराक्रम; डोळ्यावर पट्टी बांधून 7 मिनिटांत रंगांसह 72 वस्तू ओळखून नोंदविला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’

लोणी काळभोर,(पुणे) : आपल्या देशात गुणवत्तेची काही कमतरता नाही. अनेक मुलांनी लहान वयातच वेगवेगळे विक्रम केले आहेत. असाच पुण्यातील एका...

Read more

मोठी बातमी : आमदार प्रकाश सोळंके यांच्या साखर कारखान्याला भीषण आग; २ कर्मचारी होरपळले

बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य...

Read more

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आणखी एक यादी; रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून नारायण राणे यांचे तिकीट

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एका लोकसभा जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात...

Read more
Page 449 of 859 1 448 449 450 859

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!