व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एर्टिगा कारचा चक्काचूर, पोलिस उपनिरिक्षकाचा जागीच मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. एक्सप्रेस वेवर एर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या...

Read more

पुणे रिंग रोडसाठी तब्बल १२ कंपन्या पात्र ; निविदांची तांत्रिक छाननी सुरु

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुमारे १३६.८० किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. या...

Read more

प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का; अमरावतीमध्ये वंचितमध्ये पडली फूट, थेट काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

अमरावती: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती एकेमकांविरोधात उभे ठाकले आहेत. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा अनेक...

Read more

माजी आमदार राजन पाटील यांचे आश्वासन! देणार ‘या’ उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य…

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाचा विकास करु शकतात त्यांना तिस-यांदाही पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम...

Read more

‘आर्मी प्री प्रायमरी स्कूल’, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी; पगारही चांगला, आजच करा अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, 'आर्मी प्री प्रायमरी स्कूल', पुणे...

Read more

मुलींचा जन्मदर घटतोय; वेळीच द्यावे लागणार लक्ष अन्यथा…

पुणे प्राईम न्यूज डेक्स : पुणे शहर व पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मुलींच्या जन्माचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. काही...

Read more

दोन सख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू; शिंपले शोधण्याच्या नादात मुखले जीवाला, गावावर शोककळा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी नदीत शिंपले शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली...

Read more

तुम्ही माझ्या नवऱ्याशी का बोलता असं म्हणत पत्नीची पतीला बेदम मारहाण; बारामती येथील घटना

बारामती : बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे आपला नवरा दुसऱ्या महिलांशी बोलत बसल्याच्या रागातून पतीला पत्नी आणि मुलाने बेदम मारहाण केल्याची...

Read more

अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरलाय; शिवाजी आढळराव पाटलांच अमोल कोल्हेंना जोरदार प्रत्युत्तर

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्येच 'मी' पणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजित पवार यांच्यासह इतरांवर टीका...

Read more

हृदयद्रावक घटना! अंगावर वीज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

Read more
Page 446 of 861 1 445 446 447 861

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!