Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आर्मी प्री प्रायमरी स्कूल’, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी; पगारही चांगला, आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 21 April 2024, 7:30
Recruitment in Pune cantonment board know the details

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘आर्मी प्री प्रायमरी स्कूल’, पुणे येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

‘आर्मी प्री प्रायमरी स्कूल’, पुणे येथे शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शिक्षक.
– एकूण रिक्त पद : 1 पद.

 

– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : NTT / B.Ed सह पदवीधर / पदव्युत्तर.

– वयोमर्यादा : 25 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 19 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2024.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, APPS 512 ABW, खडकी.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06

गणपती उत्सवाआधी पुण्यात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! DJ, सुरक्षा अन् मिरवणुकीसाठी विशेष तयारी सुरु

Wednesday, 9 September 2026, 9:58

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41
Next Post
Vanchit Bahujan aghadi fields for madhavi joshi and anwar shaikh from maval and shirur

मावळमधून माधवी जोशी तर आफताब अन्वर मकबुल शेख यांना शिरूरमधून उमेदवारी, शिरूरची निवडणूक होणार आणखी रंगतदार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp