Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

6 जणांनी घेरलं अन् तलवारीने दोन्ही हाताचे पंजे छाटले; राजकीय वैरातून रक्तरंजित हल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 13 July 2026, 9:25

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राजकीय वैमनस्यातून एक अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा सूड घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी एका व्यक्तीवर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी रोहिदास हरिश्चंद्र दांगडे (वय 48) यांच्या दोन्ही हातांचे पंजे मनगटापासून वेगळे केले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण श्रीगोंदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास हरिश्चंद्र दांगडे (वय 48) हे आपल्या दुचाकीवरून घुगल वडगाव येथील घराकडे निघाले होते. वाटेत सुपेकर वस्तीजवळ 6 जणांनी त्यांना घेरले. जीव वाचवण्यासाठी रोहिदास यांनी जवळच्याच एका घरात धाव घेतली, परंतु हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत घरात घुसून तलवारीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, दांगडे यांचे दोन्ही हातांचे पंजे मनगटापासून वेगळे केले. हा भयावह प्रकार पाहून घरातील एका महिलेला मोठा धक्का बसला आणि ती बेशुद्ध पडली.

या प्रकरणी पीडित दांगडे यांची मुलगी राधिका हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुन्या राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी परशुराम दांगडे, अभयराज दांगडे, सागर दांगडे, दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे आणि संग्राम पवार या 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, मुख्य आरोपी विक्रम तुळशीराम दांगडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित 5 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

जेजुरीत भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले; 3 महिलांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp