Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खरातची भविष्यवाणी खरी ठरली! 23,450 मतांचा आकडा अन् 2 मृत्यू; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकाने उडवली खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 31 March 2026, 10:23

नाशिक: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची मालिका समोर येत असतानाच, आता एका जुन्या आत्मचरित्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी 2012 मध्ये लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकातील एका लेखामुळे खरातच्या ‘भविष्यवाणी’चा थरार पुन्हा चर्चेत आला आहे.

नेमका काय आहे तो किस्सा?

पुस्तकातील पान क्र. 182 ते 194 वरील ‘सिद्ध पुरुषांच्या सहवासात’ या प्रकरणात खरातचा उल्लेख आहे. 1999 च्या विधानसभा निवडणुकीचा हा काळ होता. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे निवडणूक लढवत होते. प्रचारादरम्यान झालेल्या एका वादाप्रसंगी नामकर्ण आवारे यांची खरातशी पहिली भेट झाली. दरम्यान, खरातने भाकीत वर्तवले की, “माणिकराव कोकाटे हे 23,450 मताधिक्याने निवडून येतील.” धक्कादायक बाब म्हणजे, त्याने विजयासोबतच एका मृत्यूच्या सावटाचाही इशारा दिला होता. “विजयाचा जल्लोष करता येणार नाही, कारण एका अपघातात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू होईल,” असे त्याने ठामपणे सांगितले होते.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. माणिकराव कोकाटे नेमक्या 23,450 मतांनीच निवडून आले. पण या विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. मतमोजणीवरून परतत असताना कार्यकर्त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि खरातने सांगितल्याप्रमाणेच दोन कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा योगायोग होता कि, खरी भविष्यवाणी ते तपासातून समोर येईल.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘ओरडलीस तर अजून मारू” म्हणत उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला डॉक्टरकडून मारहाण…

Friday, 19 June 2026, 20:05

घोड धरणावरील साकळाई उपसा सिंचन योजनेला मूळ लाभार्थींचा विरोध; निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

Friday, 19 June 2026, 19:57

स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश! हेल्परचं निघाली सूत्रधार; महिलांना फार्महाऊवर घेऊन जायचे, सोनोग्राफी करायचे अन्…

Friday, 19 June 2026, 19:41

हडपसर – यवत व पुणे शिरूर उन्नत मार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; काम सुरु होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील

Friday, 19 June 2026, 19:04

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14
Next Post

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, ‘मेट्रो वूमन’कडे शहराची धुरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.