Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, ‘मेट्रो वूमन’कडे शहराची धुरा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 March 2026, 10:24

BMC : मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासनात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख असलेल्या भिडे यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या आज आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांना सुमारे 25 वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कामाचा वेग, निर्णयक्षमता आणि कडक कार्यशैली यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होत असून त्यांच्या जागी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आयुक्तपदाचा 3 वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. यापूर्वी त्यांनी बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले असून शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी भूमिका बजावली आहे.

 

मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो 3 प्रकल्पाला मार्गी लावण्यात भिडे यांचे मोठे योगदान मानले जाते. कठीण परिस्थितीत हा प्रकल्प पुढे नेण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यामुळे ‘मेट्रो वूमन’ ही त्यांची ओळख अधिक मजबूत झाली आहे.

आता मुंबईसारख्या मोठ्या शहराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने प्रशासन अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कामकाजाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऑपरेशन टायगरनंतर आता पुढचा नंबर कोणाचा? एकनाथ शिंदे होणार पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेना नेत्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!

Friday, 19 June 2026, 21:11

इंदापुरात FDAच्या धडक कारवाईत 2.41 लाखांचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 21:07

‘माझा तस्करीचा माल सोड, नाहीतर तुझ्या कुटुंबाला..” पुण्यातील DRI अधिकाऱ्यांना डायरेक्ट ‘दाऊद’च्या नावाने धमकी; नेमकं प्रकरण काय?

Friday, 19 June 2026, 20:42

पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘ओरडलीस तर अजून मारू” म्हणत उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला डॉक्टरकडून मारहाण…

Friday, 19 June 2026, 20:05

घोड धरणावरील साकळाई उपसा सिंचन योजनेला मूळ लाभार्थींचा विरोध; निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

Friday, 19 June 2026, 19:57

स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश! हेल्परचं निघाली सूत्रधार; महिलांना फार्महाऊवर घेऊन जायचे, सोनोग्राफी करायचे अन्…

Friday, 19 June 2026, 19:41
Next Post
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

लोणी काळभोर मधील व्यापारी सायबर फसवणुकीचा बळी, अंदमान टूरचे स्वप्न दाखवून भामट्यांनी घातला 6 लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.