Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 19 June 2026, 18:14

सुरत: जोड्यांची अदलाबदल म्हणजेच ‘पार्टनर स्वॅपिंग’ या विषयाने सध्या गुजरातमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सुरतसह वडोदरा, अहमदाबाद आणि राजकोटसारख्या मोठ्या शहरांत हे अनैतिक पार्टनर स्वॅपिंगचे जाळे पसरले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक लोक या रॅकेटचा भाग असल्याचे समोर येत असून, पीडित महिला आता या विरोधात उघडपणे आपली बाजू मांडत आहेत.

महिलेने खाजगी वाहिनीला माहिती देतांना सांगितले कि, १ जुलै २०२२ रोजी तिचे लग्न झाले. लग्नानंतर काही काळ सर्व काही व्यवस्थित सुरू होते, पण काही महिन्यांतच तिच्या पतीने तिला पार्टनर स्वॅपिंगच्या घाणेरड्या धंद्यात सामील होण्यासाठी सक्ती करण्यास सुरुवात केली. पतीने तिला फेसबुकवरील काही चॅट्स दाखवून या जाळ्याची माहिती दिली, मात्र तिने सुरुवातीपासूनच या कृत्याला कडाडून विरोध केला.

या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत नियोजित असते. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून बनावट नावांनी खाती उघडली जातात आणि त्यानंतर एकमेकांशी संपर्क साधला जातो. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पसंती-नापसंती ठरवली जाते आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेट घेतली जाते. धक्कादायक म्हणजे, या रॅकेटमध्ये पीडितेचा पती, नणंद आणि दीर हे देखील सहभागी होते, असा आरोप तिने केला आहे.

केवळ शारीरिक सुखासाठीच नव्हे, तर आर्थिक नफ्यासाठीही हे कृत्य केले जाते. एका रात्रीच्या बदल्यात २०,००० ते २५,००० रुपये मिळत असल्याने अनेक उच्चभ्रू व्यक्तीही याकडे आकर्षित होत असल्याचे तिने नमूद केले. पीडित महिला गेली ३.५ वर्षे न्यायालयात यासाठी लढा देत आहे. संसाराच्या नावाखाली होणाऱ्या या विकृतीविरुद्ध इतर महिलांनीही गप्प न बसता पोलिसांकडे धाव घ्यावी, असे आवाहन तिने केले आहे. या प्रकरणामुळे सामाजिक स्तरावर मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46
Next Post

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp