Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेढा खाल्ला की महिला भोंदू म्हणेल ते करायच्या! प्रसादाच्या नावाखाली नेमकं काय द्यायचा खरात?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 30 March 2026, 13:00

नाशिक: नाशिक हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) अधिक चौकशी करत आहेत. ‘श्रद्धा’ आणि ‘भक्ती’च्या नावाखाली खरातने महिलांच्या असहायतेचा फायदा घेत जे कृत्य केलं, ते आता हळूहळू समोर येत आहेत. स्वतःला ज्योतिष म्हणवून घेणारा हा भोंदू महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात हा येणाऱ्या पीडित महिलांना विश्वासात घ्यायचा. त्यानंतर त्यांना एक विशिष्ट प्रकारचे ‘खारट पाणी’ प्यायला द्यायचा आणि ‘प्रसाद’ म्हणून पेढा खायला लावायचा. हे पदार्थ सेवन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच महिलांना मळमळणे, डोकं गरगरणे किंवा प्रचंड गुंगी येण्यासारखे प्रकार घडत असत. महिला अर्धवट शुद्धीत असताना, त्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन खरात केबिनमधील दिवे बंद करायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा.

खरात महिलांना जे द्रव पदार्थ द्यायचा, त्यात नेमके कोणते घटक होते? हे शोधणे आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, खरात तपासात अजिबात सहकार्य करत नाहीये. या अमली पदार्थांचा स्रोत काय आहे, हे तो लपवून ठेवत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आंचलचे आरोप खोटे? ती तर सक्षमच्या भावाला बाळा म्हणत होती अन् तो तिला….; सक्षमच्या आईने पुराव्यासह आरोप फेटाळले

Tuesday, 16 June 2026, 15:24

“आता तू मुसलमान झाली” महिलेला रूमवर बोलावलं, गुंगीचं औषध दिलं, दबाव टाकून धर्म बदलला; पहा व्हायरल व्हिडीओ…

Tuesday, 16 June 2026, 15:21

सेतू केंद्रावरून लोणी काळभोर विरुद्ध मांजरी बुद्रुक वाद; प्रशासकीय इमारतीनंतरच लोणीत केंद्र सुरू होणार – तृप्ती कोलते

Tuesday, 16 June 2026, 15:05

अशोक खरातच्या पत्नीचा पाय खोलात! पत्नीचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला; नेमकं काय घडलं?

Tuesday, 16 June 2026, 14:57

बचत गटांसाठी सुवर्णसंधी; सरकार देणार 2.5 एकर जमीन आणि 1 लाखांचे अनुदान

Tuesday, 16 June 2026, 14:50

आरटीआयचा गैरवापर करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांचा जामीन फेटाळला

Tuesday, 16 June 2026, 14:38
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हातकणंगलेत दुहेरी हत्याकांड, जमिनीच्या वादातून थोरल्या मुलाकडून वडील व भावाची हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.