Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरटीआयचा गैरवापर करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांचा जामीन फेटाळला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 June 2026, 14:38

दिल्ली: माहिती अधिकार कायद्याचा (RTI) गैरवापर करून सरकारी कामकाजात अडथळे निर्माण करणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे आणि स्वतःला आरटीआय कार्यकर्ता म्हणून सादर करणे ही चिंतेची बाब असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे काही ठिकाणी आरटीआय कार्यकर्ता ही संकल्पना गैरवापराच्या दिशेने जात असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

हे निरीक्षण रस्ते बांधकामातील कथित अनियमितता उघड करत असल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना नोंदवण्यात आले. संबंधित आरोपी राकेश कुमार बेहल आणि त्यांचा सहकारी हे रस्ते बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते. त्यांनी स्वतःला आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगत कामाच्या गुणवत्तेबाबत आणि वापरल्या जाणाऱ्या साहित्याविषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली होती.

अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक माहिती कार्यालयातून उपलब्ध करून दिली जाईल आणि कामात अडथळा आणू नये, असे सांगितल्यानंतर वाद निर्माण झाल्याचा आरोप आहे. पुढे या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. संबंधित अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा तसेच मजुरांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या प्रकरणात पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने उपलब्ध प्राथमिक पुरावे पाहून आरोपींचा सहभाग असल्याचे नमूद करत अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी, रस्ते बांधकामाच्या कामावर देखरेख ठेवण्याचा अधिकार संबंधित व्यक्तींना कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला. केंद्र सरकार निधी देते आणि सरकारी यंत्रणा कामाची देखरेख करते, अशा परिस्थितीत बाहेरील व्यक्तींनी हस्तक्षेप करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला.

न्यायमूर्ती संदीप मेहता यांनीही आरटीआय कार्यकर्ता ही संकल्पना काही ठिकाणी “नवा व्यवसाय” बनत असल्याचे निरीक्षण नोंदवले. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयानंतर माहिती अधिकाराचा योग्य वापर आणि त्याच्या संभाव्य गैरवापराबाबत देशभरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

Monday, 22 June 2026, 13:29

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 13:25

खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारी गाडी वनविभागाच्या जाळ्यात; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Monday, 22 June 2026, 13:20

लोणी काळभोरमध्ये कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार रोहित पाटील पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 22 June 2026, 13:16

लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश काळभोर, त्यांचे बंधु कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोरसह ७ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण नक्की वाचा

Monday, 22 June 2026, 13:07

कुंजीरवाडी बाजारतळावरून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

Monday, 22 June 2026, 12:57
Next Post

बचत गटांसाठी सुवर्णसंधी; सरकार देणार 2.5 एकर जमीन आणि 1 लाखांचे अनुदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.