Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हत्या केली अन् 18 तास मृतदेहासमोरच बसून राहिली प्रेयसी; सियापेक्षा भयंकर निघाली, असा काढला काटा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 8:45

नाशिक : दारू आणि जुगाराच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासातून प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. मित्रांच्या मदतीने प्रियकराचा जीव घेतल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो तब्बल 18 तास घरातच ठेवण्यात आला. त्यानंतर रात्रीच्या वेळी कारमधून मृतदेह कसारा घाटात नेण्यात आला.

या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव वसंत गोरखनाथ सातपुते (वय 40, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वसंतला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. या सवयींमुळे वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच प्रेयसीने काही मित्रांच्या मदतीने वसंतला संपवण्याचा निर्णय घेतल्याचा संशय आहे.

हत्या केल्यानंतर लगेच मृतदेह बाहेर नेण्यात आला नाही. पोलिसांना संशय येऊ नये, यासाठी मृतदेह घरातच लपवून ठेवण्यात आला. सुमारे 18 तासांनंतर संशयितांनी मृतदेह कारमध्ये ठेवला आणि कसारा घाट गाठला. तेथे दरीत मृतदेह टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांचा माग काढला. त्यानंतर कसारा घाट परिसरात शोधमोहीम राबवून वसंतचा मृतदेह पोलिसांनी शोधून काढला.

 

या प्रकरणात हसीना शेख, साहिल शहा आणि मोईन शहा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येमागील कारण, कट कसा रचण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

लकी दिवस म्हणत शनिवारीच करायची चोरी; पुण्यातील 65 वर्षीय महिलेचा अजब चोरीचा पॅटर्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp