Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लकी दिवस म्हणत शनिवारीच करायची चोरी; पुण्यातील 65 वर्षीय महिलेचा अजब चोरीचा पॅटर्न

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 9:01

पुणे: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 65 वर्षीय महिलेला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अनघा जोशी असे आरोपी महिलेचे नाव असून ती पुण्याची रहिवासी आहे. अनघाने कौटुंबिक अडचणींमुळे चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनघाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता, तर पतीचे दारूच्या व्यसनामुळे निधन झाले. त्यानंतर घरखर्च चालवणे कठीण झाल्याने तिने चोरी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. मात्र, तिच्या चोरी करण्याच्या पद्धतीमागे एक वेगळीच अंधश्रद्धा होती.

अनघा महिन्याच्या फक्त पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पुण्याहून मुंबईत येत होती. शनिवार तिच्यासाठी शुभ आणि ‘लकी’ असल्याचा तिचा समज होता. त्यामुळे इतर दिवशी चोरी न करता ती ठराविक शनिवारीच लोकलमध्ये प्रवास करत महिलांना लक्ष्य करत असल्याचे तपासात आढळले.

2 मे रोजी दादर रेल्वे स्थानकावर बोरीवली लोकलमध्ये चढताना एका 44 वर्षीय महिला बँकरच्या गळ्यातील सुमारे 67,000 रुपयांची सोन्याची साखळी आणि पेंडंट चोरीला गेले. त्यानंतर 6 जून रोजी दादर स्थानकातच एका फायनान्स एक्झिक्युटिव्ह महिलेचे 89,000 रुपयांचे मंगळसूत्र आणि सोन्याची साखळी चोरीला गेली.

 

दोन्ही घटनांनंतर पोलिसांनी दादर स्थानकातील CCTV फुटेज तपासले. त्यावेळी महिला डब्याजवळ एक वृद्ध महिला संशयास्पदपणे फिरताना दिसली. पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवले. तिसऱ्या महिलेच्या दागिन्यांना लक्ष्य करत असतानाच पोलिसांनी अनघाला रंगेहात पकडले.

चौकशीत तिने सुमारे 20 वर्षांपूर्वीही काही काळ चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईतून चोरलेले दागिने पुण्यात नेऊन सराफांकडे विकल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पुण्यातील सराफांकडून काही चोरीचे दागिने जप्त केले असून, अनघा जोशी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46
Next Post

शिरूरमध्ये कुंभार समाजासाठी मोठा निर्णय; स्वातंत्र्यदिनी अधिकृत ओळखपत्रांचे वाटप, आता मिळणार योजनांचा थेट लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp