Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सलीम कुट्टा प्रकरणी गिरीश महाजनांचीही एसआयटी चौकशी करा; राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची मागणी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 16 December 2023, 23:52
Eknath Khadse demands enquiry of girish mahajan in salim kutta case

जळगाव : देशद्रोहाच्या आरोपावरून ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. सलीम कुट्टा प्रकरणातभारतीय जनता पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात असताना आता खडसे यांनी महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे सलीम कुट्टा प्रकरणात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले की, तथ्य नसताना सुद्धा माझ्यावर दाऊदच्या बायकोसोबत संभाषण झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली होती. आता फोटोच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांचा सलीम कुट्टा याच्याशी संबंध दिसत आहे. देशद्रोहींशी गिरीश महाजन यांचे सरळ संबंध आहे का? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.

माझ्यावर आरोप झाले, त्यावेळी पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत असून ते पुराव्यानिशी समोर देखील येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजन यांची चौकशी कशी होऊ शकेल? असा प्रश्न देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित करत महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

राज्यातील पहिला 'ग्लास स्काय वॉक' लोणावळ्यात; ३३३ कोटी रुपये निधीची मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp