Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यातील पहिला ‘ग्लास स्काय वॉक’ लोणावळ्यात; ३३३ कोटी रुपये निधीची मंजुरी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 December 2023, 8:16

लोणावळा : लोणावळ्यात टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे उभारण्यात येणाऱ्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी सुमारे ३३३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. हा प्रकल्प उभारण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असल्याने पुण्यातील मावळ तालुक्याच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. तालुक्यातील निसर्गसंपदा लक्षात घेऊन या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना मिळावी यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सर्वप्रथम २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (११ मार्च २०२२) अर्थमंत्री अजित पवार यांनी लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

असा असेल प्रकल्प

  • सुमारे ४.८४ हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार
  • परिसर विकासासह, भुशी डॅम ते लायन्स पॉईंट रस्ता रुंदीकरण
  • १२० मीटर लांब व ६ मीटर रुंद ग्लास स्कायवॉक
  • लायन्स व टायगर पॉईंट जोडणाऱ्या दरीवरील पूल
  • झिप लाईन, बंजी जम्पिंग
  • वॉल क्लायबिंग सारखे साहसी खेळ
  • १००० व्यक्तींकरिता एम्फी थिएटर
  • फूड पार्क, वाहनतळ, प्रकाश व ध्वनी शो
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

मद्यधुंद चालकाचा जीवघेणा थरार! भरधाव ट्रक थेट हॉटेलमध्ये; मामा- भाच्यासह चौघांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp