Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: संतापजनक! तान्ह्या बाळाच्या आईची विक्री अन् बळजबरीने लग्न; 300 ग्रामस्थांचा वेढा मोडीत काढून पोलिसांनी ‘अशी’ केली सुटका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 13:32

Crime News:  नाशिक  : नाशिक शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या आणि पदरात केवळ 3 ते 4 महिन्यांचे तान्हे बाळ असलेल्या एका हतबल महिलेची दोन लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन महिला एजंटांनी या पीडितेचा सौदा केला. या प्रकरणात सातपूर पोलिसांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत 300 ग्रामस्थांच्या वेढ्यातून या महिलेची सुखरूप सुटका केली आहे. Nashik crime

सातपूर येथील कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या या महिलेची ओळख राणी आणि भागी नावाच्या दोन महिलांशी झाली होती. त्यांनी पीडितेला कामाचे लालच दाखवून 27 फेब्रुवारी रोजी कारमध्ये बसवले आणि मालेगावमार्गे नांदगावला नेले. तिथे गेल्यावर या महिलांनी नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेतले आणि पीडितेचे त्याच्याशी बळजबरीने लग्न लावून दिले. पीडितेने या लग्नाला विरोध केला होता, मात्र तिचे कोणीही ऐकले नाही. 28 फेब्रुवारी रोजी या महिलेने संधी मिळताच आपल्या आईला फोन करून सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर घाबरलेल्या पालकांनी तातडीने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथक जेव्हा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे पोहोचले, तेव्हा तिथे धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली होती. गावातील सुमारे 300 लोकांनी पोलिसांना घेराव घातला. आम्ही दोन लाख रुपये देऊन या मुलीशी लग्न केले आहे, त्यामुळे आमचे पैसे परत करा किंवा त्या एजंट महिलांना पकडून द्या, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नांदगाव पोलिसांची जादा कुमक तिथे मागवण्यात आली.

अखेर सातपूर आणि नांदगाव पोलिसांनी मोठ्या धैर्याने जमावाचा प्रतिकार मोडीत काढला आणि पीडित महिलेची सुटका केली. या घटनेमुळे जिल्ह्यात महिलांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस आता त्या दोन फरार महिला एजंटांचा शोध घेत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Tuesday, 29 September 2026, 17:19

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18
Next Post

US vs Iran War: धक्कादायक! इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचाही अंत? अमेरिकेच्या दाव्याने जगात खळबळ, युद्धाचा भडका उडाला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp