Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

US vs Iran War: धक्कादायक! इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचाही अंत? अमेरिकेच्या दाव्याने जगात खळबळ, युद्धाचा भडका उडाला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 13:51

US vs Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर जोरदार हल्ले सुरू केले असून यामध्ये अनेक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत आहे. इराणमधील महत्त्वाची शहरे सध्या निशाण्यावर असून तिथली परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. (Iran Israel Conflict)

या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही आपला जीव गमवावा लागला असून अनेक सरकारी इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. खामेनेई यांच्या निधनानंतर लगेचच अली रजा अराफी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली.

मात्र, या निवडीनंतर अमेरिकेने एक खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी नवे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही एका हल्ल्यात ठार केल्याचे म्हटले आहे. या दाव्यामुळे संपूर्ण जगात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणने अद्याप या दाव्यावर कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही, परंतु त्यांनी आपल्या लष्करी ताकदीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. इराणमधील नागरिक सध्या सरकारच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, इराणने इस्रायलच्या न्यूक्लिअर प्लांटवर मोठा धमाका केल्याचे वृत्त असून यात इस्रायलचे 100 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे.

 

या युद्धाचे पडसाद आता संपूर्ण आखाती देशांमध्ये उमटू लागले आहेत. फ्रान्सची युद्धनौका सुद्धा आता इराणच्या दिशेने रवाना झाली असून परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा करत त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या युद्धाचा थेट फटका दुबईसारख्या शहरांनाही बसताना दिसत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57
Next Post

Pune News : लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीतील कचऱ्याला आग; चार दिवसांपासून जनता धुरात! ग्रामपंचायती निर्धास्त, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp