Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: भाजप नगरसेवक शरद मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला! पिस्तुलाचा धाक दाखवून मागितली 50 लाख रुपयांची खंडणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 15:57
Pune Politics: "Should we campaign for those we fought against?" Discontent among BJP workers in Pune

Crime News: नाशिक : नाशिक शहरात राजकीय वातावरण तापवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले भाजप नगरसेवक शरद मोरे यांच्यावर पराभूत गटातील काही सदस्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. अभिनंदन करण्याच्या बहाण्याने घरासमोर आलेल्या हल्लेखोरांनी थेट शरद मोरे यांच्यावर हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात शरद मोरे जखमी झाले असून त्यांच्या पत्नी गीताही जखमी झाल्या आहेत.

 

ही घटना शुक्रवारी 16 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास जेलरोड परिसरात घडली. शरद मोरे यांनी भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पवन पवार यांच्या आई आशा पवार या उमेदवार होत्या. आजारी असतानाही शरद मोरे यांनी प्रचार करत निवडणूक लढवली आणि कमी मतांनी आशा पवार यांचा पराभव केला होता.

निवडणूक निकालानंतर शरद मोरे आपल्या घराबाहेर असताना काही जण अभिनंदन करण्याच्या नावाखाली तेथे आले. त्यानंतर अचानक त्यांनी मोरे यांच्यावर हल्ला केला. तक्रारीनुसार, हल्लेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून घेतली. या हल्ल्यात शरद मोरे जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नी गीता यांच्याही हातावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि या हल्ल्यात त्या जखमा झाल्या.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणात अनुराग सागवान, यश गरुड, दीपक सदाफळे आणि विजयसिंग या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच बंटी काळे, किरण गाटोले, शुभम आदमाने, भूर्य खेडकर, प्रशांत सदाफळे, पवन पवार आणि विशाल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी, खून करण्याचा प्रयत्न आणि दरोडा या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

निवडणुकीतील पराभवाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01

Pune News : शिरूरमध्ये ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 25 April 2026, 13:50

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 25 April 2026, 13:36

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

Saturday, 25 April 2026, 12:36

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

Saturday, 25 April 2026, 12:33
crime

Pune Crime News : आईचा दीर्घ आजार ‘दैवीशक्ती’ आणि ‘अंगारा’ देऊन बरा करण्याचे आमिष ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन भोंदूंना अटक..

Saturday, 25 April 2026, 12:16
Next Post
Kalyan News

Kalyan News : मलंगगडावर जाणं आता फक्त 10 मिनिटांत.... २६०० पायऱ्या विसरा, फ्युनिक्युलर सेवा कल्याणमध्ये सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.