Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शिरूरमध्ये ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 25 April 2026, 13:50

Pune News : पुणे, ता. 25 : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘पोर्टर’ या डिलिव्हरी ॲपचा वापर करून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 47.60 ग्रॅम ‘एम.डी.’ (M.D.) या अमली पदार्थासह, दोन चारचाकी वाहने, असा 21 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिली. Pune News

विशाल मारूती मोरे, (वय -20, रा. बाफनामळा, शिरूर ता. शिरूर), प्रतीक संतोष लंघे, (वय 25, रा. करडे, ता. शिरूर), मिथुन विजयपाल सिंग, वय 26, रा. रामलिंग रोड, सावतामाळी नगर, शिरूर, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. Pune News

 

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियाना’तर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. 17 एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्तीवर असताना त्यांना विश्वसनीय माहिती मिळाली की, न्हावरा फाटा ते बाबुरावनगर रोडवरील शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर दोन चारचाकी गाड्यांमध्ये काही इसम ड्रग्ज विक्रीसाठी थांबले आहेत. अशी माहिती मिळाली होती. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.  Pune News

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरून तीन तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची नावे ही विशाल मोरे, प्रतीक लंघे व मिथुन सिंग अशी सांगितली. आरोपींची कसून चौकशी केली असता, ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराने ‘पोर्टर’ या डिलिव्हरी ॲपचा वापर करून मालाची डिलिव्हरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यांच्याकडून एकूण 47.60 ग्रॅम ‘एम.डी. आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण 21 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  Pune News

कुरिअर आणि डिलिव्हरी सेवांचा ड्रग्ज तस्करीसाठी होणारा हा गैरवापर रोखण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोर्टरद्वारे ड्रग्ज मागवणाऱ्या इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या रॅकेटमधील मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. “युवकांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरूच राहतील,” असा इशारा त्यांनी दिला  आहे.  Pune News

सदरची कामगिरी सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, सागर नामदास, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अमोल शेडगे, मंगेश भगत, सचिन घाडगे, अजित भुजबळ, राहुल पवार शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, अंबादास थोरे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.  Pune News

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! ‘तू माझ्या मैत्रिणीला मेसेज का केला?’ जाब विचारत तरुणाला भररस्त्यात मारहाण

Friday, 5 June 2026, 16:26

पाटसमध्ये भरदुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी! थेट ‘गावठी पिस्तूल’मधून 3 राऊंड फायर करीत गोळीबार; ऊसाच्या शेतात घुसलेल्या आरोपींना यवत पोलिसांचा गराडा

Friday, 5 June 2026, 16:14

गर्भलिंग निदानाचे ‘राज्याव्यापी जाळे’! मास्टरमाईंडचा पर्दाफाश; हजारो महिलांची चाचणी झाल्याचा धक्कादायक संशय

Friday, 5 June 2026, 15:42

लोणी काळभोरचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार साहेब, आता दाखवा आपल्या डॅशिंग कामाचा जलवा…

Friday, 5 June 2026, 15:19

पुण्यातल्या आयटीआय वसतिगृहात घडलं भयंकर! उकाड्यामुळे तरुण विद्यार्थी टेरेसवर झोपला अन् घात झाला…

Friday, 5 June 2026, 14:59

पुण्यात गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट! आगीत घर जळून खाक; एकाच कुटुंबातील तीन जण जखमी

Friday, 5 June 2026, 14:26
Next Post
Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.