Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 April 2026, 12:36

Pune News : पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. वारजे परिसरातील चैतन्य चौकात शुक्रवारी सायंकाळी एका सलूनमध्ये घुसून ३-४ जणांच्या टोळीने गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून, पोलिसांनी गुन्हेगारी टोळीतील एका सदस्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. भरवस्तीत आणि गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास निहाल शिंदे हा वारजे येथील चैतन्य चौकातील एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसला होता. यावेळी अचानक 3 ते 4 जण दुकानात घुसले आणि त्यांनी निहालवर गोळीबार केला. एक गोळी निहालच्या डाव्या कानाजवळून घासून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत अमोल आढाव हा तरुणही जखमी झाला आहे. Pune News

 

गोळीबार झाला तेव्हा परिसरात मोठी वर्दळ होती. धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार करताना वापरलेली बंदूक आरोपीच्या हातातच फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या हातालाही जखम झाली. यावेळी गुन्हे शाखेच्या तपास पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपी साहिल राऊत याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. Pune News

हल्ल्याचे कारण काय?
या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, जखमी निहाल शिंदे आणि आरोपी यांच्यात जानेवारी 2023 पासून वाद सुरू होता. याच पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील एकूण पाच आरोपींची ओळख पटविली असून इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. Pune News

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.